लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

बालम टाकलीतील तरुण, वृद्धावर काळाचा घाला; मुली, बहिणींसाठी भाऊबीज कायमची दुरावली - Marathi News | Put black on the young, old in Balam Takali; Brothers and sisters are forever separated for daughters and sisters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालम टाकलीतील तरुण, वृद्धावर काळाचा घाला; मुली, बहिणींसाठी भाऊबीज कायमची दुरावली

दुचाकीने शहराकडे निघालेले वृद्ध, तरुण टँकरचालकाने ओव्हरटेक केल्याने थेट चाकाखाली चिरडले गेले. ...

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील येथील घटना - Marathi News | Farmer dies in bee attack incident happened here in Motala Taluka of Buldhana District | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील येथील घटना

धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार या प्रकरणात समोर आला आहे. ...

मनाजोगे उत्पन्न आले नाही म्हणत मनोरुग्ण शेतकऱ्याने घेतला गळफास - Marathi News | The psychopathic farmer hanged himself saying that he didn't get the expected income | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मनाजोगे उत्पन्न आले नाही म्हणत मनोरुग्ण शेतकऱ्याने घेतला गळफास

लिंबाच्या झाडाला गळफास लागलेल्या अवस्थेत आढळला ...

नगर - कल्याण महामार्गावर एसटी - मोटरसायकलचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Fatal accident of ST motorcycle on Nagar-Kalyan highway Both died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर - कल्याण महामार्गावर एसटी - मोटरसायकलचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेला पिकअप झाला पलटी ...

बजरंगसोबतच्या झुंजीनंतर छोटा मटका गवसेना; १० ट्रॅप कमेऱ्यांसह ५० ते ६० कर्मचाऱ्यांमार्फत सर्च ऑपरेशन - Marathi News | After the fight with Bajrang tiger, the injured Chhota Matka tiger went missing | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बजरंगसोबतच्या झुंजीनंतर छोटा मटका गवसेना; १० ट्रॅप कमेऱ्यांसह ५० ते ६० कर्मचाऱ्यांमार्फत सर्च ऑपरेशन

दुसरा दिवस उलटला तरी छोटा मटका कर्मचाऱ्यांना दिसला नसल्याचे सांगितले जात आहे ...

भावाला ओवाळणीसाठी जाणाऱ्या बहिणीचा अंत; कारला झाला अपघात   - Marathi News | end of a sister going to wave to her brother Car accident | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भावाला ओवाळणीसाठी जाणाऱ्या बहिणीचा अंत; कारला झाला अपघात  

दिवाळी आटोपल्यानंतर आता भाऊबीजेनिमित्त भावाला ओवाळण्यासाठी जात असलेल्या बहिणीच्या कारचा अपघात होऊन बहिणीची करुण अंत झाला. ...

अज्ञात वाहन चालकाची धडक; दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | hit by unknown vehicle driver Unfortunate death of two on two wheeler incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अज्ञात वाहन चालकाची धडक; दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना

अपघातात कुठलीही मदत न करता अज्ञात वाहनचालक वाहनासह पळून गेला ...

ज्यांच्यासाठी एवढं केलं तेच...! ‘सहाराश्रीं’ना दोन मुलं, खांदा द्यायलाही आले नाही; नातू करणार अंत्यसंस्कार - Marathi News | Starting with a scooter and stand the multi-crore of industry but both sons not in last rites in Sahara Chief Subrata Roy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्यांच्यासाठी एवढं केलं तेच...! ‘सहाराश्रीं’ना दोन मुलं, खांदा द्यायलाही आले नाही; नातू करणार अंत्यसंस्कार

Subrata Roy Death: कधी काळी, आपल्या दोन मुलांच्या लग्नासाठी राजकारणापसून ते चित्रपटसृष्टीतील सर्वच दिग्गजांना लखनौमध्ये आमंत्रित करणाऱ्या सुब्रत रॉय यांच्या अंत्यसंस्कारासाठी, त्यांची मुलं उपस्थित राहणार नाहीत. ...