लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला; शरीरावर अनेक जखमा... - Marathi News | Somnath Suryavanshi's autopsy report comes; multiple injuries on the body | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला; शरीरावर अनेक जखमा...

प्राथमिक शवविच्छेदन अहवाल : घाटीत ३ तास चालले ‘इन कॅमेरा’ पोस्टमार्टम ...

फुटबॉल खेळताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, कोल्हापुरातील घटना - Marathi News | Young man dies of heart attack while playing football in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फुटबॉल खेळताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, कोल्हापुरातील घटना

कोल्हापूर : कळंबा येथील टर्फवर फुटबॉल खेळताना अत्यवस्थ झालेला महेश धर्मराज कांबळे (वय ३०, रा. निर्माण चौक, संभाजीनगर) याचा ... ...

Zakir Hussain : झाकीर हुसेन यांची 'ती' पोस्ट ठरली शेवटची, शेअर केला होता परदेशातला व्हिडिओ - Marathi News | Zakir Hussain died at age of 73 last instagram post shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Zakir Hussain : झाकीर हुसेन यांची 'ती' पोस्ट ठरली शेवटची, शेअर केला होता परदेशातला व्हिडिओ

झाकीर हुसेन यांनी ऑक्टोबर महिन्यात इन्स्टाग्रामवरुन परदेशातील एक व्हिडिओ शेअर केला होता. हीच त्यांची शेवटची पोस्ट ठरली. ...

हसत हसत परीक्षा केंद्रात गेला; पेपर सुरू होताच विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Student dies of heart attack at exam centre in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :हसत हसत परीक्षा केंद्रात गेला; पेपर सुरू होताच विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू ...

Kolhapur: मशीनमध्ये स्कार्फ अडकून महिला ठार, इचलकरंजीतील घटना - Marathi News | Woman dies after scarf gets stuck in machine, incident in Ichalkaranji Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: थंडीपासून बचावासाठी बांधलेला स्कार्फ मशीनमध्ये अडकला, महिलेचा फास लागून मृत्यू झाला

इचलकरंजी : येथील संग्राम चौक परिसरातील एका यंत्रमाग कारखान्यात कांडी मशीनमध्ये गळ्यातील स्कार्फ अडकून गळफास लागलेल्या महिला कामगाराचा मृत्यू ... ...

उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | One dead after being hit from behind by a sugarcane trolley | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू

उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने मांडकीच्या युवकाचा मृत्यू झाला आहे. ...

पुणे शहरात आगीच्या ४ घटना; कोंढव्यात गंभीररित्या भाजल्याने एकाचा मृत्यू - Marathi News | 4 fire incidents in Pune city one death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात आगीच्या ४ घटना; कोंढव्यात गंभीररित्या भाजल्याने एकाचा मृत्यू

दुपारच्या सुमारास कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, कोंढवा मिठानगर, शिवाजीनगर संचेती हॉस्पिटलजवळ आणि येरवडा लक्ष्मीनगर येथे आगीच्या घटना घडल्या ...

पवना धरण परिसरात पर्यटकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? दोन वर्षांत गेला ११ जणांचा जीव - Marathi News | Who is responsible for the deaths of tourists in the Pawana Dam area? 11 people lost their lives in two years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरण परिसरात पर्यटकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? दोन वर्षांत गेला ११ जणांचा जीव

दोन वर्षांत गेला ११ जणांचा जीव : प्रशासनाची टोलवाटोलवी ...