लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

पोटदुखी, उलट्यांचे कारण; दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू, कोल्हापुरातील संभापूर येथील घटना  - Marathi News | Two young brothers died from Sambhapur Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोटदुखी, उलट्यांचे कारण; दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू, कोल्हापुरातील संभापूर येथील घटना 

जन्मजातच हृदय कमकुवत ...

'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास - Marathi News | bollywood son of sardaar fame actor mukul dev passed away at the age of 54 year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

Mukul Dev Passes Away: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास ...

चारित्र्याच्या संशयातून मामाच्या मुलीचा गळा दाबून खून; आरोपी स्वतः यवत पोलिस ठाण्यात हजर - Marathi News | Uncle's daughter strangled to death over suspicion of character; Accused himself present at Yavat police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्याच्या संशयातून मामाच्या मुलीचा गळा दाबून खून; आरोपी स्वतः यवत पोलिस ठाण्यात हजर

चारित्र्याच्या संशयातून वाद झाल्याने मुलीचा खून केला, पोलिसात जाऊन मामाची मुलगी अनिता हिचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले ...

ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे निधन - Marathi News | Veteran actress Bharti Gosavi passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे निधन

भारती गोसावी रंगभूमीवर तब्बल ५८ वर्षे अधिराज्य केले असून, ८० मराठी नाटकांमधून सव्वाशेच्या वर भूमिका केल्या आहेत ...

सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर - Marathi News | Horrific incident in Solapur! 7-year-old girl murdered and buried next to her house; Police exhume body | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर

दक्षिण सोलापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ७ वर्षीय मुलीची तिच्या वडिलांनीच हत्या केली.  ...

सातारा जिल्ह्यात २४ मंडलात अतिवृष्टी, कऱ्हाड तालुक्यात विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार  - Marathi News | More than 65 mm of rainfall recorded in 24 mandals in Satara district, Farmer killed by lightning in Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात २४ मंडलात अतिवृष्टी, कऱ्हाड तालुक्यात विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार 

शेत जमीनही वाहून गेली, ६ जनावरे, १५० कोंबड्यांचा मृत्यू अन् ४० घरांची पडझड  ...

दुसरे लग्न; पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात हजर, हडपसर भागातील घटना - Marathi News | Accused himself appears at police station after murdering girlfriend; Incident in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुसरे लग्न; पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात हजर, हडपसर भागातील घटना

पत्नीचे आरोपीसोबत दुसरे लग्न झाले असून काही वादातून त्याने खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ...

वैष्णवीचं बाळ जवळ ठेवणाऱ्या निलेश चव्हाणचे कारनामे उघड; पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले, अन्.... - Marathi News | Spy cameras were hidden in his wife's bedroom; Shocking information about Nilesh Chavan revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवीचं बाळ जवळ ठेवणाऱ्या निलेश चव्हाणचे कारनामे उघड; पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले, अन्....

निलेश चव्हाणवर २०१९ साली स्वतःच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला होता, पत्नीच्या विरोधानंतरही त्याने गळा दाबून धमकावले आणि बलात्कार केला ...