लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान? - Marathi News | Uttar Pradesh Crime young man attacked a woman living next door, scratched her genitals, and threw her into the forest! Why did the young man become a beast? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

Crime UP : आरोपीने नीतूला आधी दारू पाजून पूर्णपणे बेशुद्ध केलं. त्यानंतर तिला अमानुष मारहाण केली, तिच्या डोक्यावर वार केले आणि सर्वात धक्कादायक म्हणजे, तिच्या गुप्तांगांवरही गंभीर जखमा केल्या. ...

Shirur: शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू; दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु - Marathi News | Shirur: 2 children who went swimming in a farm pond drowned; Both are undergoing treatment in the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shirur: शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू; दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु

या दुर्घटनेमुळे शिरूरच्या कारेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेततळ्याजवळील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे ...

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू; मुंबई-पुणे रस्त्यावरील घटना - Marathi News | A young man, who was travelling on a two-wheeler, died after being hit by a speeding truck; Incident on the Mumbai-Pune road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू; मुंबई-पुणे रस्त्यावरील घटना

अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून सहप्रवाशाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला ...

'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले - Marathi News | 'Don't waste your time, be careful'; A letter to parents and a young engineer dies by fall from seventh floor in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले

Pune Crime news: पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत कार्यरत असलेल्या इंजिनिअर तरुणाने ऑफिसमध्येच आयुष्य संपवले. त्याच्या खिशात आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे.  ...

Satara: जन्मत:च 'तिच्या' हृदयाला छिद्र, वडिलांनी सहलीला जाऊ नको म्हणून सांगितलं, तरी हट्ट करून गेली, अन्.. - Marathi News | A young woman from Karmala Solapur who had come to Sajjangad for a trip with her friends died | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: हट्ट करून 'ती' सहलीला सज्जनगडावर आली, अन्..; करमाळ्याच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू 

हृदयाने कमजोर असतानाही गडावर पोहोचल्याचा आनंद झाला. तिने वडिलांना मोबाईलवर फोन केला ...

खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू - Marathi News | kanwar yatra haryana 20 year old boy dies after carrying 51 liters of ganga water on shoulder to fulfill grandfathers wish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू

२० वर्षीय जतिन राठी हा त्याच्या ८५ वर्षीय आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हरिद्वारहून ५१ लीटर गंगाजल खांद्यावर घेऊन गावी आला. ...

Dharashiv: खेळताना पाय घसरला अन् पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा अंत झाला - Marathi News | Dharashiv: Two toddlers drowned in a seepage pond after slipping while playing | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: खेळताना पाय घसरला अन् पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा अंत झाला

शेतातून मुले कुठे गायब झाली म्हणून दोघांच्याही आईनी शोध घेतला असता पाझर तलावात आढळले मृतदेह ...

भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात - Marathi News | gaza hunger crisis children starvation israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात

इस्रायलने मदत थांबवल्यापासून उपासमारीने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४७ झाली आहे, ज्यात ८८ लहान मुलं आहेत. ...