मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
Death, Latest Marathi News
ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे-सातारा महामार्गावर मोठा अपघात झाला असून त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे ...
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-वाडामध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून नागरिकांनी रास्तो रोको आंदोलन केले. ...
भरधाव वेगात महापालिका भवन परिसरातून निघाला होता, रामसर बेकरीसमोर दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली ...
Maharashtra Crime News: कोकणातील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या धुळ्यातील एका जोडप्याने वशिष्ठी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...
घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही ...
Mandi Cloud Burst: मंडी जिल्ह्यात पावसाने पुन्हा कहर केला. पुन्हा एकदा आभाळ फाटले. मंडी शहरातील अनेक भागात घरांमध्ये पाणी आणि गाळ शिरला. अनेक लोकांची सुटका करण्यात आली, तर काही जणांचा मृत्यू झाला. ...
फ्लॅटमध्ये अचानक आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ...
एका सब-इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन्ही बायका मृतदेह घेण्यासाठी एकमेकांशी भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...