लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट - Marathi News | mahesh manjrekar first wife deepa mehta passes away son satya manjrekar shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट

Deepa Mehta Death: आईच्या आठवणीत सत्या मांजरेकर भावुक, मित्रपरिवाराकडून श्रद्धांजली ...

Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख - Marathi News | Tamilnadu Stampede 'Unbearable Loss': Actor Vijay To Give 20 Lakh To Stampede Victims' Families | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

Tamilnadu Stampede And Actor Vijay : अभिनेता थलपती विजयला आपलं भाषण थांबवावं लागलं. चेंगराचेंगरीतील  मृतांचा आकडा ३९ वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. अनेक लोक जखमीही झाले आहेत.  ...

Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? - Marathi News | tamilnadu stampede vijay thalapathy vijay rally stampede water shortage in karur rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

Tamilnadu Stampede : रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत ३८ जणांचा मृत्यू झाला आणि ९५ जण जखमी झाले. ...

Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले - Marathi News | Video tamilnadu stampede tragedy minister anbil mahesh poyyamozha breaks down at hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले

Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयच्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

खेळता खेळता नाल्यात पडल्याने सख्खे भाऊ वाहून गेले, एकाचा मृत्यू; कोल्हापुरातील घटना - Marathi News | Two brothers were swept away after falling into a drain while playing, one died in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खेळता खेळता नाल्यात पडल्याने सख्खे भाऊ वाहून गेले, एकाचा मृत्यू; कोल्हापुरातील घटना

लहान भावाला वाचवण्यात यश, अग्निशामक दलासह स्थानिकांकडून बचाव कार्य ...

Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Beed Crime: "I will let him go but I am thirteen...", video of murdered youth with Valmik Karad goes viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :"मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

Yash Dhaka Beed Crime News: बीडमध्ये यश ढाका या तरुणाची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येने शहरात खळबळ उडालेली असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना - Marathi News | madhya pradesh dhar five year old child brutally murdered inside his own home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना

पाच वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. एका व्यक्तीने मुलाच्या घरात घुसून त्याचा जीव घेतला. ...

Ratnagiri: गुढे येथे गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू - Marathi News | Elderly man injured in a cow attack in Gudhe dies | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: गुढे येथे गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू

बिबट्याचा हल्ला? ...