लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

"माझं काळीज तुटलंय...", स्मशानभूमीबाहेर धाय मोकलून रडली धर्मेंद्र यांची चाहती, काळजाला चर्रर्र करणारा व्हिडीओ - Marathi News | dharmendra fan cry out heart in tears after actor death said want to see him last time video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझं काळीज तुटलंय...", स्मशानभूमीबाहेर धाय मोकलून रडली धर्मेंद्र यांची चाहती, काळजाला चर्रर्र करणारा व्हिडीओ

धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सनी देओलने त्यांना मुखाग्नी दिला. पण, निधनानंतर धर्मेंद्र यांची अंत्ययात्रा न काढल्याने त्यांचे चाहते नाराज आहेत. धर्मेंद्र यांना शेवटचं पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्या ...

तोल जाऊन रस्त्याच्या कडेला झुडपात पडले; हार्ट अटॅक आल्याची शक्यता, ओतूर–ब्राह्मणवाडा रस्त्यावर दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Lost balance and fell into a bush on the side of the road; Possibility of a heart attack, a biker died on the Otur-Brahmanwada road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोल जाऊन रस्त्याच्या कडेला झुडपात पडले; हार्ट अटॅक आल्याची शक्यता, ओतूर–ब्राह्मणवाडा रस्त्यावर दुचाकीस्वाराचा मृत्यू

जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीला तत्काळ ॲम्बुलन्समधून ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उचलण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीमध्ये त्याला मृत घोषित केले ...

"त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढणार होते, पण..."; धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अभिनेत्री सायरा बानूंना धक्का, केला मोठा खुलासा - Marathi News | Actress Saira Banu shocked after Dharmendra's death made a big revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढणार होते, पण..."; धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अभिनेत्री सायरा बानूंना धक्का, केला मोठा खुलासा

धर्मेंद्र आणि सायरा बानू यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सायरा बानूंनी भावुक शब्दात त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ...

Pakistan attack Afghanistan: पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू - Marathi News | Pakistan attack Afghanistan: Pakistani army airstrike on Afghanistan, 10 people including children killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pakistan attack Afghanistan: पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू

Pakistan strikes Afghanistan: पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानातील सीमावर्ती भागात बॉम्ब हल्ला केला. यात लहान मुलांसह एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ...

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर मध्यरात्री अमिताभ बच्चन यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाले- "तुमच्या मागे आता..." - Marathi News | Amitabh Bachchan tearful post at midnight after Dharmendra's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांच्या निधनानंतर मध्यरात्री अमिताभ बच्चन यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाले- "तुमच्या मागे आता..."

वीरुच्या निधनानंतर जयच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. अमिताभ बच्चन यांची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल ...

Sangli Accident: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात; जवानाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी - Marathi News | A soldier died in an accident while trying to avoid a pothole on the road in Patgaon, Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Accident: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात; जवानाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

खड्डा चुकावताना दोन दुचाकींची झाली समोरासमोर धडक ...

"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल' - Marathi News | When Dharmendra's Sholay style in politics said If the government doesn't listen to me I will jump from the roof of Parliament | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'

बॉलिवूडमधील 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांच्या जीवनात अनेक रंजक किस्से अथवा घडामोडी घडल्या आहेत. असाच एक किस्सा त्यांच्या राजकीय जीवनातीलही आहे. ...

उपाशी राहून काढले दिवस, निर्मात्यांचे उंबरठे झिजवले; अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी धर्मेंद्र करायचे 'ही' नोकरी - Marathi News | befor becoming an actor dharmendra used to work in railway know about her journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उपाशी राहून काढले दिवस, निर्मात्यांचे उंबरठे झिजवले; अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी धर्मेंद्र करायचे 'ही' नोकरी

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम अन्...; 'अशी'आहे धर्मेंद्र यांची फिल्मी कारकिर्द ...