लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

पुण्यातील आगीच्या घटनेनं अंत:करणाला वेदना, PM मोदींकडून शोक व्यक्त - Marathi News | Modi expresses grief over heartache due to fire incident in Pune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुण्यातील आगीच्या घटनेनं अंत:करणाला वेदना, PM मोदींकडून शोक व्यक्त

आगीच्या घटनेची माहिती मिळताच, पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमक दलाच्या गाड्या तातडीने रवाना झाल्या. मात्र, सॅनिटायझर बनविले जात असल्याने आगीने थोड्याच वेळात रौद्र रुप धारण केले होते. ...

आजोबाला चुकवून पोहायला गेला, शाळकरी मुलाचा धरणात बुडून मृत्यू - Marathi News | Grandpa missed swimming, schoolboy drowned in pachgani dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आजोबाला चुकवून पोहायला गेला, शाळकरी मुलाचा धरणात बुडून मृत्यू

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महू (ता. जावळी) येथील धरणात गावातीलच शिवराम नारायण गोळे व नातू प्रणव गोळे हे दोघे गुरे चारण्यासाठी गेले होते. ...

Pune MIDC Fire: कंपनीत रोजच्यासारखं काम सुरू होतं; अचानक झाला स्फोट, अन्... - Marathi News | Pune MIDC Fire: The company starts working as usual; There was a sudden explosion and fire in company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MIDC Fire: कंपनीत रोजच्यासारखं काम सुरू होतं; अचानक झाला स्फोट, अन्...

Pune MIDC Fire: जेसीबीच्या सहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. ...

जावयाची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Suicide by strangulation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जावयाची गळफास लावून आत्महत्या

जावई म्हणून वास्तव्यास असलेला हरीश कौतिक कुमावत याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. ...

पातोंडा येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Suicide by hanging of youth at Patonda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पातोंडा येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

पातोंडा येथील ३० वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...

दुर्दैवी घटना ! पाय घसरून पडल्याने पोटात सळई घुसून मजुराचा अंत - Marathi News | Unfortunately! The end of the labor by inserting a spear into the abdomen due to slipping of the legs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुर्दैवी घटना ! पाय घसरून पडल्याने पोटात सळई घुसून मजुराचा अंत

घराच्या पायऱ्या चढत असतांना अचानक पाय घसरून पडला. ...

हिंगोली जिल्ह्यात वीज पडून महिलेसह तीन जनावरे दगावली - Marathi News | Three animals and a woman, were killed in a lightning strike in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात वीज पडून महिलेसह तीन जनावरे दगावली

दुपारच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. ...

"मैनेही मर्डर किया था साहब", असे म्हणत महिलेने पोलिसी खाक्या दाखवताच केला गुन्हा कबूल - Marathi News | "I also committed murder, sir", the woman confessed to the crime while showing the police. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मैनेही मर्डर किया था साहब", असे म्हणत महिलेने पोलिसी खाक्या दाखवताच केला गुन्हा कबूल

सुरुवातीपासून पोलिसांचा पत्नीवर संशय बळावला होता. त्यांनी अवघ्या चार दिवसात गुन्ह्याची उकल केली. ...