लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

दोन दुचाकींच्या धडकेत जानव्याचा दूध विक्रेता ठार - Marathi News | Two two-wheelers kill Janava milk seller | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन दुचाकींच्या धडकेत जानव्याचा दूध विक्रेता ठार

जानवे येथील तरुणाच्या दुचाकीस समोरून येणाऱ्या मोटारसायकलने धडक दिल्याने दूध विक्रेता जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ...

कुऱ्हाड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide by hanging at ax | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुऱ्हाड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

बारी शिवारातील जंगलात बेढ्याच्या झाडाला दोराने गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. ...

पुणे - नगर महामार्गावर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू - Marathi News | Pune: An old man died when his two-wheeler was hit by a tempo on the city highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नगर महामार्गावर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

वाघोली येथील घटना, टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे ...

नात्याला काळीमा! एकीकडे आईचा मृतदेह तर दुसरीकडे दोन्ही मुलांमध्ये तुंबळ हाणामारी; Video व्हायरल - Marathi News | mothers corpse was lying and sons clashed in punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! एकीकडे आईचा मृतदेह तर दुसरीकडे दोन्ही मुलांमध्ये तुंबळ हाणामारी; Video व्हायरल

Crime News : आईच्या मृतदेहाशेजारी तिची दोन्ही मुलं आणि सुना भांडत असल्याची घटना समोर आली आहे. वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं आणि एकमेकांना मारहाण करण्यात आली आहे.  ...

पुणे - नगर महामार्गावर भीषण अपघात; बस चालकाचा ताबा सुटल्याने दोघांचा मृत्यू, तर पाच जण जखमी - Marathi News | Pune - nagar horrific accident; Two killed, five injured in bus mishap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नगर महामार्गावर भीषण अपघात; बस चालकाचा ताबा सुटल्याने दोघांचा मृत्यू, तर पाच जण जखमी

महामार्गावरील कोंढापुरी जवळ सकाळी दहाच्या सुमारास घडली घटना ...

आई-वडील गेले, आजोबा झाले 'आई' | Emotionally Inspiring Story From Nagpur | Maharashtra News - Marathi News | Parents left, grandfather became 'mother' | Emotionally Inspiring Story From Nagpur | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आई-वडील गेले, आजोबा झाले 'आई' | Emotionally Inspiring Story From Nagpur | Maharashtra News

...

भयंकर! आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेत संपवलं जीवन - Marathi News | Crime News son commits suicide for not raising money for mother funeral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेत संपवलं जीवन

Crime News : आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...

भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांचा आरोप | Chandrashekhar Azad Ravan | Coronavirus In Uttar Pradesh - Marathi News | Allegation of Bhim Army's Chandrasekhar Azad Chandrashekhar Azad Ravan | Coronavirus In Uttar Pradesh | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांचा आरोप | Chandrashekhar Azad Ravan | Coronavirus In Uttar Pradesh

...