लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

आर्वीत एसटी चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर रॉकेल घेत स्वत:ला केले आगीच्या हवाली - Marathi News | ST driver attempted suicide in aarvi village of Vardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वीत एसटी चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर रॉकेल घेत स्वत:ला केले आगीच्या हवाली

राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार वर्धा जिल्ह्यात असून वर्धा आगारातून अजूनही एकही बस सोडण्यात आलेली नाही. ...

बाप-लेकीची भेट अधुरी राहिली, मुलीस भेटण्यासाठी निघालेल्या वडिलांना ट्रॅक्टरने चिरडले - Marathi News | The father-son meeting was incomplete, the father who went to meet the girl was crushed by the tractor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाप-लेकीची भेट अधुरी राहिली, मुलीस भेटण्यासाठी निघालेल्या वडिलांना ट्रॅक्टरने चिरडले

प्रमाणापेक्षा जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झाला अपघात ...

...अन् गुन्ह्याचा झाला पश्चाताप! मुलीचा छळ करणाऱ्या जावयाचा खून; स्वतः केली गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Murder of son-in-law who give trouble to his daughter; The father-in-law committed suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अन् गुन्ह्याचा झाला पश्चाताप! मुलीचा छळ करणाऱ्या जावयाचा खून; स्वतः केली गळफास लावून आत्महत्या

Murder And Suicide Case : लातुरात खळबळ : विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा ...

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या; 12 तासात महिलेसह दोघांना अटक  - Marathi News | Murder of a young man in an immoral relationship; Two arrested with woman in 12 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या; 12 तासात महिलेसह दोघांना अटक 

Immoral Relationship : हणमंत येरवे (40) या तरुणांची अष्टामोड शिवारात हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी समोर आली. ...

वाद पेटला; भावानेच दारूड्या भावाचा काटा काढला - Marathi News | man killed his younger brother over family dispute | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाद पेटला; भावानेच दारूड्या भावाचा काटा काढला

किसनचे घरगुती वापराचे साहित्य रामदासच्या ताब्यात असलेल्या वडिलोपार्जित घरात ठेवलेले होते. यावरूनच रामदास किसनसोबत सोमवारी सकाळपासूनच वाद करीत होता. दारूच्या नशेत सतत त्याची कटकट सुरू होती. ...

पत्नीला कार शिकवताना सुटला ताबा; कारसह पती - पत्नी विहिरीत, पत्नीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | lost control while teaching car to wife husband and wife with car in well unfortunate death of wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला कार शिकवताना सुटला ताबा; कारसह पती - पत्नी विहिरीत, पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील केंदूर रस्त्याने पती कार घेऊन पत्नीला शिकविण्यासाठी गेला होता ...

कोरोना मृतांच्या अनुदानातही घोळ, सॉफ्टवेअरची डोकेदुखी - Marathi News | Corona did not reach the heirs of those who died due to software errors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोना मृतांच्या अनुदानातही घोळ, सॉफ्टवेअरची डोकेदुखी

रुग्णांशी निगडित कागदपत्रे न दिसणे, अर्जदाराचे मृत व्यक्तीशी असलेले नाते, चुकीची माहिती भरली गेली असेल दुरुस्ती न होणे अशा त्रुटी आल्या ...

तोंडी कराराने ११ लाखांच्या मेंढ्या घेतल्या; पैसे मागताच मेंढपाळाला संपवले, सूत्रधार गजाआड - Marathi News | Oral agreement took 11 lakh sheep; Asking for money, the shepherd was killed | Latest beed News at Lokmat.com

बीड :तोंडी कराराने ११ लाखांच्या मेंढ्या घेतल्या; पैसे मागताच मेंढपाळाला संपवले, सूत्रधार गजाआड

मेंढ्यांच्या विक्रीतील ११ लाखांची मागणी केल्याने मेंढपाळाचा खून केल्याचे पुढे आले आहे ...