लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

दोन चिमुकल्यांसह आईने घेतले विष; मुलाचा मृत्यू, माय-लेकींची प्रकृती चिंताजनक - Marathi News | mother feeds two kids poison and tries to end life son died | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दोन चिमुकल्यांसह आईने घेतले विष; मुलाचा मृत्यू, माय-लेकींची प्रकृती चिंताजनक

दोन चिमुकल्यांसह आईने विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आई व मुलीवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

रक्ताच्या उलट्या होवून उपचारादरम्यान पोलीस नाईकाचा मृत्यू - Marathi News | Police Naik dies during treatment due to vomiting of blood | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रक्ताच्या उलट्या होवून उपचारादरम्यान पोलीस नाईकाचा मृत्यू

११ डिसेंबर रोजी सायंकाळी राहते घरी अचानक रक्ताच्या उलट्या झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

एकाच विहिरीत आढळले दोन मृतदेह; हत्या की आत्महत्या? चर्चेला उधाण - Marathi News | two bodies found in a well in amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकाच विहिरीत आढळले दोन मृतदेह; हत्या की आत्महत्या? चर्चेला उधाण

पिपलागड शिवारात देवी मंदिरासमोरील धुर्वे यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी सकाळी दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळावर कुठेही वाद झाल्याचे किंवा इतर खुणा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या, अशी चर्चा घटनास्थळावर होती. ...

धक्कादायक! मुंबई ते माथेरान प्रवास; लॉजमध्ये पत्नीचा गळा चिरला अन् शिर दरीत फेकले - Marathi News | Raigad police have arrested a man accused of slitting the throat of a woman in Matheran | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मुंबई ते माथेरान प्रवास; लॉजमध्ये पत्नीचा गळा चिरला अन् शिर दरीत फेकले

माथेरानमध्ये महिलेची गळा चिरून हत्या करणाऱ्याला रायगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

बिअर बारच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून मुलीने केली आत्महत्या; डान्ससाठी केली जबरदस्ती - Marathi News | Girl commits suicide by jumping from fourth floor of beer bar; Forced to dance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिअर बारच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून मुलीने केली आत्महत्या; डान्ससाठी केली जबरदस्ती

Suicide Case : बुद्ध विहारमध्ये राहणारी राखी तिच्या बहिणीसोबत नॉर्थ एक्स मॉलमधील बारमध्ये काम करायची. मिळालेल्या माहितीनुसार, राखीने बारच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. ...

Farmer Suicide : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | Farmer Suicide: Suicide by strangulation due to infertility and debt bondage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Farmer Suicide : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन केली आत्महत्या

Suicide Case : अशोक एकनाथ लांडगे (४०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ...

वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे निधन; चारही वेदांचा मराठीत केला होता अनुवाद - Marathi News | Dr. Vedmurti Bhimrao Kulkarni has passed away at the age of 99 today. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे निधन; चारही वेदांचा मराठीत केला होता अनुवाद

संपूर्ण ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. ...

पत्नीला आत्महत्या करण्यापासून वाचवण्याचा पतीचा प्रयत्न ठरला असफल - Marathi News | The husband's attempt to save his wife from suicide failed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला आत्महत्या करण्यापासून वाचवण्याचा पतीचा प्रयत्न ठरला असफल

पत्नीला वाचवताना स्वतःचा तोल सांभाळता न आल्याने पती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाला आहे ...