लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

कुरकुरेमधून विष दिले मुलांना अन् स्वतः घेतला गळफास लावून, पत्नीसाठी लिहिलं... - Marathi News | He gave poison to the children from the kurkure and took it by himself. He strangled himself and wrote for his wife ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुरकुरेमधून विष दिले मुलांना अन् स्वतः घेतला गळफास लावून, पत्नीसाठी लिहिलं...

Crime News : गंभीर अवस्थेत मुलांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. तर, मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. ...

महिलादिनीच पत्नीची निर्घृण हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयातून भोसकले - Marathi News | man brutally murdered wife on the suspicion of having an immoral relationship | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिलादिनीच पत्नीची निर्घृण हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयातून भोसकले

८ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास वीट भट्टी गाठून धारदार शस्त्राने सवितावर सपासप वार करून तिला जागीच ठार केले. ...

गॅसचा भडका उडून सिलिंडरचा स्फोट; गर्भवती महिलेसह चिमुकलीचा होरपळून मृत्यू - Marathi News | mother and daughter killed in gas cylinder blast in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गॅसचा भडका उडून सिलिंडरचा स्फोट; गर्भवती महिलेसह चिमुकलीचा होरपळून मृत्यू

जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात आयता गावात बुधवारी सकाळी एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होवून लागलेल्या आगीत गर्भवती महिलेसह चार वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला. ...

वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर - Marathi News | Young farmer killed in a tiger attack in vardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

बकऱ्यांसाठी चारा आणण्याकरिता शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढवला व दूरपर्यंत फरफटत नेले. ...

नागपुरातील प्रसिद्ध 'परम का ढाबा'च्या संचालकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | nagpurs famous param da dhaba owner Soni Rajput dies by suicide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील प्रसिद्ध 'परम का ढाबा'च्या संचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

नागपुरातील फेमस 'परम का ढाबा'चा संचालक सोनी भूपेंद्र राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

तलप ठरली जीवघेणी! बिडी पेटविताना गळ्यातील रुमालच पेटला; गंभीर भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू - Marathi News | The handkerchief around his neck caught fire while lighting the bidi; Severe burns old man dies during treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलप ठरली जीवघेणी! बिडी पेटविताना गळ्यातील रुमालच पेटला; गंभीर भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू

घरी बसलेले असताना त्यांना बिडी ओढण्याची तलप झाली. यामुळे त्यांनी खिशातील बिडी तोंडात धरून पेटविण्यासाठी आगकाडी काढली आणि दुर्घटना झाली. ...

1999मध्ये भारतीय विमान 'हायजॅक' करणारा दहशतवादी ठार, पाकिस्तानात नाव बदलून राहत होता - Marathi News | Pakistan | Terrorist | hijacker Zahoor Mistry | Terrorist who hijacked an Indian airliner in 1999 was killed in Karachi, Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :1999मध्ये भारतीय विमान 'हायजॅक' करणारा दहशतवादी ठार, पाकिस्तानात नाव बदलून राहत होता

24 डिसेंबर 1999 रोजी एअर इंडियाच्या IC-814 विमानाचे अपहरण करणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी जहूर मिस्त्री उर्फ ​​जाहिद अखुंद याची कराचीत हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे. ...

पडीक विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह - Marathi News | The body of an unknown Isma in a fallen well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पडीक विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह

मनमाड : शहरानजीक नगरचौकी परिसरातील पडीक विहिरीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ...