लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Mumbai Local: लोकलच्या गर्दीने घेतला आणखी एक बळी; नाहूर स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Mumbai Local Overcrowding Claims Another Life: Youth Dies After Falling from Running Train Near Nahur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलच्या गर्दीने घेतला आणखी एक बळी; नाहूर स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू

Youth Dies After Falling from Local Train: मुंबई लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला असून नाहूर स्थानकाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. ...

Pune Crime: घरी जेवणासाठी नायजेरियन नागरिक एकत्र; प्रेम प्रकरणातून वाद, एकाचा मृत्यू, पिसोळी भागातील घटना - Marathi News | Nigerian citizens gathered for dinner at home; Dispute over love affair, one dead, incident in Pisoli area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरी जेवणासाठी नायजेरियन नागरिक एकत्र; प्रेम प्रकरणातून वाद, एकाचा मृत्यू, पिसोळी भागातील घटना

नायजेरियन महिलेच्या घरी जेवणासाठी नायजेरियन नागरिक एकत्र आले असताना प्रेम प्रकरणाच्या कारणावरून वाद निर्माण झाला ...

इराणच्या खामेनी विरोधात बंड पुकारणं पडणार महागात! 'या' २६ वर्षीय तरुणाला दिली जाणार फाशी? - Marathi News | Iran Conflict 26 year old protestor erfan soltani may get hang over anti khamenei protest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२६ वर्षांच्या तरुणाला फाशी दिली जाणार? इराणमध्ये खामेनी विरूद्ध बंड पुकारल्याची शिक्षा

Anti Khamenei Protest, Erfan Soltani: त्या तरुणाची बहीण वकील असूनही तिला भावाचे वकीलपत्र घेण्याची किंवा शिक्षेला आव्हान देण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. ...

सिमेंट मिक्सर मागे घेताना थेट चाकाखाली सापडला; चालकाच्या निष्काळजीपणामुळे मजुराचा मृत्यू - Marathi News | While reversing the cement mixer, the worker was found directly under the wheels; the worker died due to the driver's negligence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिमेंट मिक्सर मागे घेताना थेट चाकाखाली सापडला; चालकाच्या निष्काळजीपणामुळे मजुराचा मृत्यू

मिक्सर चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली असून अपघातानंतर मिक्सरचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला ...

"लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी - Marathi News | karur stampede tragedy cbi questioning vijay tvk rally crowd mismanagement safety | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून विजयची चौकशी

अभिनेता आणि राजकारणी थलपती विजयची केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गेल्या वर्षी तमिळनाडूतील करूर येथे झालेल्या भीषण चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी केली आहे. ...

संतापजनक! लेकीला प्रियकरासोबत 'तसल्या' अवस्थेत पाहिलं अन् चिडलेल्या कुटुंबानं बेदम मारलं; दोघांचा मृत्यू  - Marathi News | Outrageous! Daughter found in 'undressed' state with boyfriend and furious family beats her to death; both die | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! लेकीला प्रियकरासोबत 'तसल्या' अवस्थेत पाहिलं अन् चिडलेल्या कुटुंबानं बेदम मारलं; दोघांचा मृत्यू 

आपल्या २० वर्षांच्या मुलीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या कुटुंबीयांनी दोघांना इतकी मारहाण केली की.. ...

Kolhapur: क्षणिक डुलकी जिवावर उलटली, पहाटे कार ट्रकवर आदळली; एअरबँग उघडूनही दोन ठार - Marathi News | A accident occurred on the Chitradurga to Kalaburagi highway in Karnataka involving the car of ACB Deputy Superintendent Vaishnavi Patil Two people were killed despite the airbags deploying | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: क्षणिक डुलकी जिवावर उलटली, पहाटे कार ट्रकवर आदळली; एअरबँग उघडूनही दोन ठार

एसीबीच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या कारला भीषण अपघात, लांबचा प्रवास असल्याने दोन चालक तरीही.. ...

लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं! - Marathi News | Came to India from London, hid secretly in a cowshed for 6 days and...; Foreign returnee killed his mother! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!

ज्या माऊलीने मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला सात समुद्रपार लंडनला पाठवलं, त्याच पोटच्या गोळ्याने आईला संपवलं. ...