लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

‘आज पैसे दिले नाही तर जिवंत सोडणार नाही', पिंपरीत तरुणाची चाकू भोसकून हत्या - Marathi News | 'If you don't pay today, I won't let you live', youth stabbed to death in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘आज पैसे दिले नाही तर जिवंत सोडणार नाही', पिंपरीत तरुणाची चाकू भोसकून हत्या

दोन भाऊ घरी जात असताना त्यांना अडवून जुन्या पैशांच्या व्यवहारावरून संशयितांनी वाद घातला ...

मालकाने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नाहीत; कामगाराने गमावला जीव, चिखली येथील घटना - Marathi News | The employer did not provide any safety equipment the worker lost his life, incident in Chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मालकाने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नाहीत; कामगाराने गमावला जीव, चिखली येथील घटना

कंपनीत सुटे भाग बनवताना यंत्राचे भाग उडून कामगारांचा जीव जाऊ शकतो याची कल्पना असतानाही मालकाने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती ...

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या ४२ वर्षीय लेकीची आत्महत्या, गोळी झाडून स्वत:ला संपवलं, घरात आढळला मृतदेह - Marathi News | hollywood actor martin short daughter katherine short shot herself find dead in house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या ४२ वर्षीय लेकीची आत्महत्या, गोळी झाडून स्वत:ला संपवलं, घरात आढळला मृतदेह

हॉलिवूड विश्वातून एक अतिशय दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेत्याच्या लेकीने आत्महत्या केली आहे. ...

गायकवाड, कोमकर यांनी एकत्र येऊन रचला खुनाचा कट; वनराज आंदेकर खून प्रकरणात २१ जणांविरोधात १७०० पानांचे आरोपपत्र - Marathi News | Gaikwad, Komkar came together to hatch a murder conspiracy; 1700-page chargesheet against 21 people in Vanraj Andekar murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गायकवाड, कोमकर यांनी एकत्र येऊन रचला खुनाचा कट; वनराज आंदेकर खून प्रकरणात २१ जणांविरोधात १७०० पानांचे आरोपपत्र

प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी नाना पेठेतील वीज बंद करून आरोपींनी वनराजवर पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून त्याचा खून केला, पोलिसांची माहिती ...

Rinku Singh Father Death: क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, नोएडातील यथार्थ रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Cricketer Rinku Singh's father passes away, took his last breath at Yatharth Hospital in Noida | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, नोएडातील यथार्थ रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Rinku Singh's Father Demise: भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह याचे वडील मागील काही दिवसांपासून आजारी होते, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ...

गूढ मृत्यू! चेन्नईला जातो सांगून निघाला, इमारतीच्या २४व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Mysterious death young man fell to his death from the 24th floor of a building after saying he was going to Chennai | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चेन्नईला जातो सांगून निघाला अन इमारतीच्या २४व्या मजल्यावरून पडून झाला मृत्यू

उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीमध्ये पहाटे २५ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह ...

पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज येथील अपघातात आई व बाळासह तिघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Three people, including mother and child, died on the spot in an accident at Dalj on the Pune-Solapur highway. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज येथील अपघातात आई व बाळासह तिघांचा जागीच मृत्यू

रस्त्याच्या कडेला पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या टेम्पोला धडक ...

थरारक! वसमत-आसेगाव मार्गावर वेगवान कार उलटली; एकाचा मृत्यू, ४ जणांची मृत्यूशी झुंज - Marathi News | Tragic Car Accident on Vasmat-Nanded Highway! One Dead from Nanded, 4 Critically Injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :थरारक! वसमत-आसेगाव मार्गावर वेगवान कार उलटली; एकाचा मृत्यू, ४ जणांची मृत्यूशी झुंज

वसमत-नांदेड मार्गावर कारचा भीषण अपघात; टाकळगाव जवळ कार रस्ता सोडून उलटली ...