Kim Jong Un : कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन करणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. कोरोनाचे नियम मोडणाऱ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. ...
त्र्यंबकेश्वर ते हरसूल राज्य महामार्गावर वेळुंजे शिवारात सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकी यांची धडक होऊन दुचाकीवरील मुलगा ठार झाला, तर मुलाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ...
Chiplun, WaterDeath, Ratnagirinews, Police चिपळूण तालुक्यातील असुर्डे येथील आईसह दोन लेकरांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी उघडकीस आली. या तिघांनाही एकाच सरणावर ठेवून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. इतकी भीषण दुर्घटना अस ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल सहा कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 65,621,075 वर पोहोचली आहे. ...
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे दुचाकीवरून खाली उतरत असताना बेवारस जनावरांचा धक्का लागून डांबरी रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागून एकाचा मृत्यू झाला. ...