लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

बापरे! कोरोनामुळे आईच्या गर्भातच झाला बाळाचा मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना - Marathi News | israel fetus infected with covid 19 dies in womb 2nd such case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! कोरोनामुळे आईच्या गर्भातच झाला बाळाचा मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेला आपल्या बाळाला गमवावं लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ...

लस घेतल्यानंतरही मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा कोरोनामुळे मृत्यू   - Marathi News | Medical student dies of corona after taking covacin vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लस घेतल्यानंतरही मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा कोरोनामुळे मृत्यू  

शुभेंदू यांनी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोनाची लस घेतली होती. मात्र, त्यानंतरही 25 फेब्रुवारी रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. ...

औरंगाबादमधील १४ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; Tik Tokवर होती सक्रिय - Marathi News | 14-year-old girl commits suicide by hanging in Aurangabad; She Active On Tik Tok | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील १४ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; Tik Tokवर होती सक्रिय

संजीवनी ऊर्फ दीपाली एकनाथ घेणे असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.   ...

पूजा चव्हाण प्रकरणी प्रश्नांवर पुण्याच्या पोलीस आयुक्तांची डायरेक्ट 'ही' अ‍ॅक्शन - Marathi News | Pune Police Commissioner's direct action on the questions asked by journalists in the Pooja Chavan case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा चव्हाण प्रकरणी प्रश्नांवर पुण्याच्या पोलीस आयुक्तांची डायरेक्ट 'ही' अ‍ॅक्शन

पुण्यात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ...

बेपत्ता मुलीचा नऊ दिवसानंतर आढळला विहिरीत मृतदेह - Marathi News | The body of the missing girl was found nine days later in a well | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बेपत्ता मुलीचा नऊ दिवसानंतर आढळला विहिरीत मृतदेह

आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठा फाटा येथे राजस्थान येथून आलेली रेश्मा गुड्डू शाह ही नऊ वर्षीय मुलगी 22 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाली होती. ...

धक्कादायक ! सातवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन संपविले जीवन  - Marathi News | Shocking! A seventh grader girl ended her life by hanging herself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! सातवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन संपविले जीवन 

suicide of girl नेहमी हसत खेळत राहणारी संजवणीने आत्महत्यासारखा टोकाचा पाऊल एवढ्या कमी वयात का उचलले याचे कारण समोर आले नाही. ...

मुळशी हादरले! म्हशीला पाणी पाजण्यावरून झाला वाद; गोळीबार करत घेतला एकाचा जीव - Marathi News | Dispute over watering buffalo in mulshi ; One was death by firing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी हादरले! म्हशीला पाणी पाजण्यावरून झाला वाद; गोळीबार करत घेतला एकाचा जीव

वाळेण येथे म्हशीला पाणी पाजण्यावरून झालेल्या वादात गोळीबार करत एकाचा खून केल्याची घटना घडली आहे. . ...

कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीला पाण्याच्या टँकरने चिरडले; नऱ्हे येथील घटना - Marathi News | A college student was crushed by a tanker; Incident at Narhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीला पाण्याच्या टँकरने चिरडले; नऱ्हे येथील घटना

तरुणीचा जागीच मृत्यू; टँकर चालकाला अटक  ...