लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

मनसुख यांच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले; तोंडात मास्कच्या आत सापडले हातरुमाल  - Marathi News | The mystery of Mansukh's death was further heightened; Handkerchief found inside the mask in the mouth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसुख यांच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले; तोंडात मास्कच्या आत सापडले हातरुमाल 

Mansukh Hiran Death Case : त्यांच्या मृत्यूबाबतचा संशय आणखीन बळावला आहे.  याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.    ...

Mukesh Ambani bomb scare : मलाच माहिती नाही, आताच कळालं मी तिकडे चाललो; सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया  - Marathi News | Mukesh Ambani bomb scare : I don't know, I just realized I was going there; Sachin Waze's first reaction | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mukesh Ambani bomb scare : मलाच माहिती नाही, आताच कळालं मी तिकडे चाललो; सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया 

Mukesh Ambani bomb scare :  वाझे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळून लावले.  ...

1 व्यक्ती अन् 3 पोलीस स्टेशन; मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास ATSकडे - Marathi News | 1 person and 4 police stations; Mansukh Hiran death case investigated by ATS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :1 व्यक्ती अन् 3 पोलीस स्टेशन; मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास ATSकडे

Mansukh Hiran death case : दुदैवाने आज मनसुख यांच्या मृत्यूची बातमी पसरली आणि तात्कळ गृहमंत्रांनी या मृत्यूप्रकरणी एटीएसकडे सोपवला.  ...

Mukesh Ambani bomb scare : माझे पती आत्महत्या करूच शकत नाही; मृत्यूची सखोल चौकशी व्हावी - Marathi News | My husband cannot commit suicide; Death should be thoroughly investigated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mukesh Ambani bomb scare : माझे पती आत्महत्या करूच शकत नाही; मृत्यूची सखोल चौकशी व्हावी

Mansukh Hiran Death Case : मनसुख हिरण यांच्या पत्नी विमल यांची मागणी ...

आईला पाच मिनिटात पोहून आलो असं म्हणाला; अन् गेला तो कायमचाच... - Marathi News | 19 years youth death in river at khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईला पाच मिनिटात पोहून आलो असं म्हणाला; अन् गेला तो कायमचाच...

आईला जाताना आई पाच मिनिटात पोहून आलो असं म्हणाला अन पोहायला गेला. ...

"माझी मानसिक स्थिती ठीक नाही"; मुकेश अंबानींच्या घराबाहेरील 'त्या' स्कोर्पिओ मालकांनी लिहिलं होतं पोलीस आयुक्तांना पत्र - Marathi News | My mental condition is not right; Mansukh had given such letters to Thane, Mumbai Police Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझी मानसिक स्थिती ठीक नाही"; मुकेश अंबानींच्या घराबाहेरील 'त्या' स्कोर्पिओ मालकांनी लिहिलं होतं पोलीस आयुक्तांना पत्र

Hiren Mansukh had given Letter to mumbai and thane police commissioner : अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर संशयास्पद स्थितीत आढळून आलेल्या स्कॉर्पिओ कारबाबत कारमालकाची पोलीस चौकशी सुरु होती.  ...

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कार मालकाचा आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात?, चर्चेला उधाण - Marathi News | Assassination suicide! The body of a car owner was found outside Mukesh Ambani's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कार मालकाचा आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात?, चर्चेला उधाण

The body of a car owner was found outside Mukesh Ambani's house : काचेवरील क्रमांकामुळे कारची ओळख पटली. तपासात ती चोरी झाल्याचे समजताच पोलिसांनी कार मालकाला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी सुरू केली होती. ...

छत्तीसगडच्या अधिकाऱ्याची आत्महत्या प्रशासकीय तणावातून ? - Marathi News | Chhattisgarh official commits suicide due to administrative tension? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छत्तीसगडच्या अधिकाऱ्याची आत्महत्या प्रशासकीय तणावातून ?

Chhattisgarh official commits suicide मोठ्या पदाची नोकरी अन् उच्चभ्रू नातेवाईकांचा गोतावळा असलेल्या राजेशकुमार श्रीवास्तव यांनी प्रशासकीय तणावामुळेच आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. ...