लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

बेपत्ता वायरमनचा पद्मालयच्या जंगलात मृतदेह - Marathi News | Missing Wireman's body in the forest of Padmalaya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बेपत्ता वायरमनचा पद्मालयच्या जंगलात मृतदेह

बोरगाव, ता. धरणगाव येथील रहिवासी ज्ञानेश्वर कृष्णा चव्हाण (२३) या तरूणाचा मृतदेह सात दिवसांनी आढळला आहे. ...

भाईंदरमध्ये झाडाची फांदी पडून एकाचा मृत्यू  - Marathi News | One dies after falling tree branch in Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये झाडाची फांदी पडून एकाचा मृत्यू 

Bhayander News : फांदी प्रजापती यांच्यावर पडल्याने डोक्याला जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. ...

पिंपरीत कोरोनाने टेन्शन वाढवलं! ३७० मायक्रो झोन तरी सात दिवसांत ३ हजार रुग्ण - Marathi News | Corona raises tension in Pimpri! 370 micro zones but 3,000 patients in seven days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत कोरोनाने टेन्शन वाढवलं! ३७० मायक्रो झोन तरी सात दिवसांत ३ हजार रुग्ण

सद्य स्थितीत शहरात ९५ मेजर कंटेन्मेंट झोेन आहेत, तर ३७० मायक्रो कंटेन्मेंट झोेन आहेत. ...

अखेर ४० तासानंतर खडवली नदीत बुडालेल्या दोन तरुणांचे सापडले मृतदेह  - Marathi News | after 40 hours, the bodies of two youths drowned in Khadavali river were found | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ४० तासानंतर खडवली नदीत बुडालेल्या दोन तरुणांचे सापडले मृतदेह 

Khadavali News : नाफिस शेख, इम्तियाज, मुन्नाभाई, शफिक सय्यद हे चार मित्र भिवंडी येथून खडवली येथील भातसा नदीवर गुरुवारी आंघोळीसाठी आले होते. ...

दोन दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, एक जखमी - Marathi News | Two two-wheelers colliding head-on; One killed, one injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, एक जखमी

जखमी झालेल्या इसमास जालना येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.   ...

हायव्होल्टेज विद्युतवाहिनी अंगावर पडून वीटभट्टीवरील बाप-लेकाचा मृत्यू - Marathi News | father-son dies on a brick kiln after falling on a high voltage power line | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हायव्होल्टेज विद्युतवाहिनी अंगावर पडून वीटभट्टीवरील बाप-लेकाचा मृत्यू

वसमत शहरालगत कवठारोड भागात मोठ्या संख्येने​ वीटभट्टी आहेत.​ येथे  नांदेड जिल्ह्यातील बेटसावंगी येथील रामदास किशन सोनटक्के व त्यांचा मुलगा पांडुरंग सोनटक्के कुटुंबीयासह​ कामाला होते. ...

गळ्यावर वार करून एकाचा खून; वाकड येथील घटना  - Marathi News | Murdered of person by stabbing in the neck; Incident in the Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गळ्यावर वार करून एकाचा खून; वाकड येथील घटना 

अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल ...

पाठवणी करताना रडता रडता नवरी बेशुद्ध; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानं कुटुंबावर शोककळा - Marathi News | Newlywed bride dies of heart attack due to crying incessantly during in sonepur Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाठवणी करताना रडता रडता नवरी बेशुद्ध; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानं कुटुंबावर शोककळा

इथे शुक्रवारी एका लग्नाचा आनंद दु:खात बदलला. इथे जुलांडा गावचे मुरली साहू यांची मुलगी रोजीचं बलांगीर जिल्ह्यातील टेटलगावातील बिसीकेसनसोबत लग्न झालं. ...