Nagpur News कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांचे येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना निधन झाले. ...
Gadchiroli News अंगावरची हळद अजून सुकलीही नसताना लग्नाच्या १८ व्या दिवशी नवविवाहितेेने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. सदर घटना रविवारी वडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पांडूटोला येथे घडली. ...
मेघनाद यांचे पार्थिव सोमवारी सकाळी सात वाजता त्यांच्या वसंतनगर येथील पत्रकार काॅलनीतील निवासस्थानी अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. येथूनच दुपारी चार वाजता त्यांची अन्त्ययात्रा निघेल आणि अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्य संस्कार होतील. ...
नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कार आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एक महिला उपचारादरम्यान ठार झाली असून अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली . ...