किडनीची समस्या असल्याने पंडित मिश्र यांचे डायलिसीस करण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. ...
Coronavirus in Nagpur मानवतेपेक्षा कोणताही धर्म मोठा नाही, हे समाजाला दाखवून देणारी घटना रविवारी नारा घाट येथे घडली. एका गैरधर्मीय महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला. कोरोनाच्या संकटकाळात ही मानवता दिलासा देणारी ठरली. ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात दररोज १५००पेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना रुग्णासह मृतकांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे. चंद्रपूर शहरात कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर पठाणपुरा गेटबाहेर असणाऱ्या शिव मोक्षधाम ...
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रूग्णांसाठी ऑक्सिजनची गरज भासत हाेती. भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचे बेड उपलब्ध हाेत नसल्याने हे रूग्ण गडचिराेली येथे रेफर केले जात हाेते. काही रूग्ण अतिशय गंभीर असल्याने त्यांना वाचविण्यात आराेग्य यंत्रण ...
प्रख्यात गीतकार आणि आंबेडकरी विचारांचे भाष्यकार हरेंद्र हिरामण जाधव यांचे मुंबईत निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे. ...