लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

चाळीसगावात मनुष्याच्या पायाचा अर्धवट पंजा मिळाला - Marathi News | In Chalisgaon, a half paw of a man's foot was found | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात मनुष्याच्या पायाचा अर्धवट पंजा मिळाला

सुवर्णाताई नगरात मनुष्याचा उजव्या पायाचा अर्धवट पंजा सोमवारी सायंकाळी साडे चार वाजता आढळून आला. ...

पाण्याच्या अंदाज न आल्याने पद्मावती धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू - Marathi News | Two youths drown in Padmavati dam due to unpredictable water | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाण्याच्या अंदाज न आल्याने पद्मावती धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

पोहता येत नसल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाली. ...

चाकणला तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात; ३ जण ठार, २ जखमी - Marathi News | Accident of three vehicles in Chakan; 3 death, 2 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणला तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात; ३ जण ठार, २ जखमी

शिक्रापूर बाजूकडून तळेगावकडे जाणाऱ्या कंटेनरची राजगुरूनगरकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला धडक ...

CoronaVirus Live Updates : ऑक्सिजनचा मोठा तुटवडा! मेरठमधील रुग्णालयात 8 जणांचा मृत्यू; अनेकांचा जीव धोक्यात - Marathi News | CoronaVirus Live Updates oxygen crisis 8 covid patients died due to shortage of oxygen in meerut up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : ऑक्सिजनचा मोठा तुटवडा! मेरठमधील रुग्णालयात 8 जणांचा मृत्यू; अनेकांचा जीव धोक्यात

CoronaVirus Marathi News and Live Updates : काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ...

Coronavirus : कोरोना पॉझिटिव्ह आईला मुलाने काढले घराबाहेर; लेक अन् जावयाने देखील रस्त्यावर सोडले  - Marathi News | Coronavirus: Corona positive mother expelled by child; daughter and her husabnd also left her on the road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : कोरोना पॉझिटिव्ह आईला मुलाने काढले घराबाहेर; लेक अन् जावयाने देखील रस्त्यावर सोडले 

Coronavirus:पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ...

आई-वडिलांचे कोरोनामुळे एकाच दिवशी निधन, बारामतीच्या माजी नगराध्यक्षाच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर - Marathi News | Unfortunately! Mother and father died on the same day due to corona, a mountain of grief fell on the family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई-वडिलांचे कोरोनामुळे एकाच दिवशी निधन, बारामतीच्या माजी नगराध्यक्षाच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

बारामतीतील माजी नगराध्यक्षा संध्या बोबडे यांचे आई - वडील ...

CoronaVirus Live Updates : भयावह! मृतदेह वेटिंग लिस्टवर, स्मशानभूमीत जागाच मिळेना; 90 किमी दूर करावे लागताहेत अंत्यसंस्कार  - Marathi News | CoronaVirus Live Updates no space in crematorium dead body from agra to aligarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : भयावह! मृतदेह वेटिंग लिस्टवर, स्मशानभूमीत जागाच मिळेना; 90 किमी दूर करावे लागताहेत अंत्यसंस्कार 

CoronaVirus Marathi News and Live Updates : मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे.  ...

खाकी वर्दीतील माणूसकी; सांगवीच्या कोरोनाग्रस्त मयतावर करकंब पोलिसांनी केले अंत्यसंस्कार - Marathi News | Humanity in khaki uniforms; Karkamba police conducted cremation on Sangvi's coronated body | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खाकी वर्दीतील माणूसकी; सांगवीच्या कोरोनाग्रस्त मयतावर करकंब पोलिसांनी केले अंत्यसंस्कार

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...