Corona Death कोरोना संक्रमणाच्या काळात प्रत्येकच जण जगण्यासाठी आणि आप्तांना जगवण्यासाठी धडपडतो आहे. कदाचित जगण्याचे मोल कळायला लागले आहे. म्हणतात ना... स्वत:साठी जगला तो काय जगला, दुसऱ्यासाठी जगला तो चिरंजीव झाला. नियतीच्या आलेखात त्याच्या अमरत्वाची ...
कोरोनाची बाधा झाल्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वर्तकनगर पोलीस ठाण्याचे जमादार सुखदेव पाटील (५७) यांचा मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. त्यांच्या मागे पत्नी ज्योती (५५) तसेच मुलगा अनुराग आणि मुलगी (दोन्ही मुले विवाहित) असा ...
PM Narendra Modi's Aunt Narmadaben Modi Dies During Covid-19 Treatment : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकी नर्मदाबेन मोदी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. अहमदाबादच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे एक हसतं-खेळतं घर काही दिवसांत उद्ध्वस्त झालं आहे. 7 दिवसांत तब्बल 17 लाख खर्च करूनही एका चिमुकल्यापासून कोरोनाने त्याचे आई-बाबा हिरावले आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहे. हे असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...