लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

'आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही'; व्हाट्सअपवर स्टेट्स ठेऊन दोन मित्रांची आत्महत्या - Marathi News | 'Insults to parents will not be tolerated'; Two friends commit suicide by posting statuses on WhatsApp | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही'; व्हाट्सअपवर स्टेट्स ठेऊन दोन मित्रांची आत्महत्या

Two friends commit suicide : युवकांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

सेल्फीच्या मोहात जीव गमावला; दोन सख्ख्या बहिणीसह एकीचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | Lost his life in the temptation of selfies; girl along with two sisters drowned in the lake | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सेल्फीच्या मोहात जीव गमावला; दोन सख्ख्या बहिणीसह एकीचा तलावात बुडून मृत्यू

Lost his life in the temptation of selfies : शेताहून घरी परतत असताना जवळच असलेल्या तलावातील पाण्याचा सौंदर्य पाहून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. ...

हिटरकडे दुर्लक्ष झाले अन झोपेतील मायलेकावर उकळते पाणी कोसळले; मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | The heater was ignored and boiling water fell on the sleeping mother son; The child died during treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :हिटरकडे दुर्लक्ष झाले अन झोपेतील मायलेकावर उकळते पाणी कोसळले; मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

ड्रम फुटून उकळते पाणी झोपेतील मायलेकावर पडले; उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू ...

या देशात न्याय कसा व्हेंटीलेटरवर आहे, खासदार मोईत्रांचा दु:खद सवाल - Marathi News | Ashamed & saddened at how justice is on a ventilator in this country, MP mahua moitra on stalen swami death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या देशात न्याय कसा व्हेंटीलेटरवर आहे, खासदार मोईत्रांचा दु:खद सवाल

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमाप्रकरणी आरोपी असलेले स्टॅन स्वामी यांना तळोजा कारागृहातून मुंबईतील खासगी रुग्णालयात दोन आठवड्यांसाठी उपचाराकरिता दाखल करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले होते. ...

महामार्गावर 2 ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही गाड्या जळून खाक - Marathi News | Horrific accident of 2 trucks on the highway mumbai-ahmedabad, both the vehicles were burnt to ashes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महामार्गावर 2 ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही गाड्या जळून खाक

राष्ट्रीय महामार्ग 48 वर भीषण अपघाताची दुर्घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. ...

शिव्या का दिल्या? याचा जाब विचारणाऱ्या दोघांचा दगडाने ठेचून खून; पोलिसांनी आरोपींना केले १२ तासांत जेरबंद  - Marathi News | Police were arrested accused within 12 hours in case of daund murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिव्या का दिल्या? याचा जाब विचारणाऱ्या दोघांचा दगडाने ठेचून खून; पोलिसांनी आरोपींना केले १२ तासांत जेरबंद 

पाटस येथे रविवारी (दि. ४ ) रात्री डोक्यावर दगडाने घाव घालत निर्घृणपणे दोघांचा खून करण्यात आला होता. ...

उदगीरातील दाम्पत्याचा नदीपात्रात बुडून मृत्यू; कर्नाटकातील सावळी संगम येथील घटना - Marathi News | In Udgir couple drowned in river basin; Incident at Savli Sangam in Karnataka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरातील दाम्पत्याचा नदीपात्रात बुडून मृत्यू; कर्नाटकातील सावळी संगम येथील घटना

Drowning Case : मृत पती-पत्नीवर उदगीरातील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

दुर्दैवी! वीजपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू - Marathi News | Unfortunately! A farmer who went to start a power pump fell into a well and died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी! वीजपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील घटना, विहिरीत असलेल्या लोखंडी खांबाला त्यांचे डोके आपटून ते गंभीर जखमी होत पाण्यात पडले ...