लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

भरदिवसाचा थरार; पुसदमध्ये गोळीबारात एक ठार, मारेकरी अज्ञात - Marathi News | In daylight firing One killed in Pusad shooting, killer unknown | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरदिवसाचा थरार; पुसदमध्ये गोळीबारात एक ठार, मारेकरी अज्ञात

Firing Case :  वाशिम रोडवरील घटना  ...

गारवा हॉटेलच्या मालकाची हत्या केलेले फरार दोघे अखेर जेरबंद - Marathi News | The two fugitives who killed the owner of Garwa Hotel have finally been arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गारवा हॉटेलच्या मालकाची हत्या केलेले फरार दोघे अखेर जेरबंद

हत्येप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. ...

बारामती - फलटण रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | Baramati: A youth on a two-wheeler died on the spot in an accident on Phaltan roadरस्त्यावरील दुतर्फा वाढलेली काटेरी झाडे-झुडपे वाहनचालकांच्या मृत्यूस आता कारणीभूत ठरू लागली आहेत.  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती - फलटण रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू

शिरवलीजवळील जरांडेवस्ती येथील चारीच्या पुलावर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांमुळे समोरून येणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली ...

Maharashtra Flood : पूरदुर्घटनेत 112 जणांचा मृत्यू, 1 लाख 35 हजार नागरिकांचं स्थलांतर - Marathi News | Maharashtra Flood : Floods kill 112, displace 1 lakh 35 thousand by ndrf | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Flood : पूरदुर्घटनेत 112 जणांचा मृत्यू, 1 लाख 35 हजार नागरिकांचं स्थलांतर

पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू लपून राहत नाहीत, बेघर झालेल्यांचा, आप्तेष्ट गमावलेल्यांचा टाहो पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. आत्तापर्यंत राज्यातील पूरदुर्घटनेत तब्बल 112 जणांनी आपली जीव गमावला असून 53 जण जखमी झाले आहेत. ...

भिंगारे येथे विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Young farmer killed in electric shock at Bhingare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भिंगारे येथे विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

येवला : तालुक्यातील भिंगारे येथे विजेच्या धक्क्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

आईला मारहाण केल्याने भावाचा खून - Marathi News | Murder of brother for beating mother | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईला मारहाण केल्याने भावाचा खून

Murder of brother , crime news दारू पिऊन आईला शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या धाकट्या भावास मध्यस्थी करताना धक्का दिला. ताे सिमेंट राेडवर काेसळल्याने त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ...

सासूने कार्यालयात येऊन केली मारहाण; अपमान सहन न झाल्याने जावयाने केली आत्महत्या - Marathi News | Mother-in-law goes to office and beats him; Son-in-law commit suicide because he could not bear the humiliation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सासूने कार्यालयात येऊन केली मारहाण; अपमान सहन न झाल्याने जावयाने केली आत्महत्या

मुलीला माहेरी का पाठवत नाही, असा जाब विचारत जावयाला नोकरीच्या ठिकाणी जाऊन बेदम मारहाण केली. ...

आभाळ फाटले ! पुरामुळे भरपावसात रस्त्यावर करावे लागले अंत्यसंस्कार - Marathi News | In Hingoli, Burial had to be done on the streets due to flood waters | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आभाळ फाटले ! पुरामुळे भरपावसात रस्त्यावर करावे लागले अंत्यसंस्कार

अंत्यसंस्कारासाठी नदी पलिकडे जावे लागते. त्यात नदीला पूर आलेला. ...