लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

रोटरमध्ये हात अन् तोंड अडकून शेतमजुराचा चेंदामेंदा; परिसरात हळहळ, साताऱ्यातील घटना - Marathi News | Hand and mouth stuck in the rotor; the incident in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रोटरमध्ये हात अन् तोंड अडकून शेतमजुराचा चेंदामेंदा; परिसरात हळहळ, साताऱ्यातील घटना

 शंकर रामजी शेलार (वय ४५, रा.बुरडाणी कोट्रोशी, ता. महाबळेश्वर) असे रोटरमध्ये अडकून मृत्यूमुखी पडलेल्या शेतमजुराचे नाव आहे. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killed in collision with unknown vehicle | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बुधवारी रात्री निखिल दुचाकीने आपल्या गावी धामनी येथे जात होता. कऱ्हांडला गावानजीक एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत निखिल गंभीर जखमी झाला. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. ...

वैनगंगा नदीत पोहायला जाणे जीवावर बेतले, विद्यार्थी प्रवाहात वाहून गेला - Marathi News | Going for a swim in the Wainganga river was fatal | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वैनगंगा नदीत पोहायला जाणे जीवावर बेतले, विद्यार्थी प्रवाहात वाहून गेला

सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तो ट्युशनला जातो, असे सांगून इतर चार वर्गमित्रांसोबत वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर पोहायला गेला. ...

लसीकरणानंतर महिला डॉक्टरचा मृत्यू - Marathi News | Death of a female doctor after vaccination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लसीकरणानंतर महिला डॉक्टरचा मृत्यू

इगतपुरीतील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अध्यापन करणाऱ्या डॉ. स्नेहल लुणावत या ३२ वर्षीय महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळले असून, कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर दुर्मीळ गुंतागुंत होऊन त्यांच्या मेंदूत ...

मनमाड-नांदगाव रोडवर अपघातात एक जण ठार - Marathi News | One killed in accident on Manmad-Nandgaon road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड-नांदगाव रोडवर अपघातात एक जण ठार

मनमाड नांदगाव रोडवर नागापूर शिवारात भरधाव वेगातील कारने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. ...

बीड जिल्ह्यात पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू - Marathi News | Three children drowned while swimming in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू

मयतांमध्ये बीड शहरातील दोन व गेवराई तालुक्यातील साळेगाव येथील एकाचा समावेश ...

‘सुसाइड नोटमध्ये तुमची नावे लिहीन’;‘त्या’ अल्पवयीन मारेकऱ्याने पोलिसांना दिली होती धमकी - Marathi News | ‘In Suicide note will write your name’;‘that’ minor killer of Dr. Rajan Shinde had threatened the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सुसाइड नोटमध्ये तुमची नावे लिहीन’;‘त्या’ अल्पवयीन मारेकऱ्याने पोलिसांना दिली होती धमकी

Dr. Rajan Shinde Murder Case: घटनेनंतर काही तासांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी सुरू केली, तेव्हा त्याने तुमच्याकडे काय पुरावा आहे. मी अल्पवयीन आहे. तुम्ही अशी चौकशी करू शकत नाही, असे बजावले होते. ...

परमोरीजवळ अपघात; पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर - Marathi News | Accident near Parmori; Father's death, son serious | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परमोरीजवळ अपघात; पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर

लखमापूर / दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील परमोरी गावाजवळ मोटारसायकल व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने पित्याचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...