लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

विवाहबाह्य संबंधातून भाच्याच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या  - Marathi News | Husband murdered by wife with the help of niece through extramarital affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंधातून भाच्याच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या 

Extramrital Affair : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची पत्नी आणि भाच्यामधील अनैतिक संबंध हे खुनाचे कारण आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर करून कोठडी घेण्यात येणार आहे. ...

दुर्दैवी! रस्त्याने पायी जाणाऱ्या सख्ख्या भावंडांना खासगी बसने चिरडले - Marathi News | Unfortunately! The two of siblings walking on the road was crushed by a private bus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुर्दैवी! रस्त्याने पायी जाणाऱ्या सख्ख्या भावंडांना खासगी बसने चिरडले

Accident Case : ही घटना देऊळगाव गुजरीनजीक कापूसवाडी फाट्यावर शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. ही बालके देऊळगाव गुजरी येथील आहेत. ...

वरळी गॅस सिलिंडर स्फोटात आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Another dies during treatment in Worli gas cylinder blast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी गॅस सिलिंडर स्फोटात आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Cylinder Blast in Worli : आनंद पुरी (२७) याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  ...

दारु पिण्याच्या पैशाच्या वादातून हत्या; पोलिसांनी अवघ्या १२ तासात लावला छडा - Marathi News | Murder over alcohol money dispute; Police cracked down in just 12 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारु पिण्याच्या पैशाच्या वादातून हत्या; पोलिसांनी अवघ्या १२ तासात लावला छडा

Murder Case : या प्रकरणी आकाश किसन पळस (२०), रा. कसबे चाळ, इंदिरानगर, कळवा पुर्व, सनि धनु सोनकर (२३), रा. पाटील चाळ, इंदिरानगर, कळवा पुर्व, फैजल फयाज खान (२४)  रा. हिंदवासनी चाळ, इंदिरानगर, कळवा पुर्व यांना अटक करण्यात आले आहे. ...

पोलीस होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले; व्यायाम करणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले - Marathi News | The dream of becoming a policeman remained unfulfilled; A young man exercising was crushed by a speeding vehicle | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलीस होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले; व्यायाम करणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले

लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार झाला ...

शेतशिवारात आढळले मृतदेह; प्रेमी युगुलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Bodies found on farms; Suicidal couple commits suicide by hanging from a tree | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतशिवारात आढळले मृतदेह; प्रेमी युगुलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Suicide Case : काेमल वाघ रा. परसोडी व कमलेश राऊत रा. सुंदरी असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे. ही घटना शनिवार सकाळी उघडकीस आली. ...

मृतदेहासोबत बसून होता भाऊ; मनोरुग्ण भावाकडून बहिणीची चाकू भोसकून हत्या - Marathi News | The brother was sitting with the deadbody; Sister stabbed to death by mentally ill brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेहासोबत बसून होता भाऊ; मनोरुग्ण भावाकडून बहिणीची चाकू भोसकून हत्या

Murder Case : उल्हासनगर कॅम्प नं-३ सचदेवनगर मधील आदित्य सोसायटी मध्ये अरुणा म्हैसकर-४३ ह्या भाऊ योगेश-४७ यांच्या सोबत राहत होते. इमारतीचा प्लॅट अरुणा हिच्या वडिलांच्या नावाने असून दोघेही अविवाहित होते. ...

खळबळजनक! पती-पत्नीचे कार्यालयात मृतदेह, घरात दोन मुलींचाही आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Husband and wife's body in office, two girls' suicide attempt at home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! पती-पत्नीचे कार्यालयात मृतदेह, घरात दोन मुलींचाही आत्महत्येचा प्रयत्न

Suicide Case : आत्महत्या केलेल्या कुटुंबप्रमुखाचे विशाल मिश्रा असं नाव आहे. ते ऑनलाईन बॅटरीचा व्यवसाय करायचे. आज सकाळी त्यांच्या कार्यालयात एक कर्मचारी नियमित कामासाठी दाखल झाला तेव्हा त्यांचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. ...