लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नृत्य

नृत्य, मराठी बातम्या

Dance, Latest Marathi News

''अरंगेत्रम'' पैंजनांच्या झनकाराने जिंकली नाशिककरांची मने - Marathi News | "Arangatram" won by Nashik Mane won by the clash of Panjano | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :''अरंगेत्रम'' पैंजनांच्या झनकाराने जिंकली नाशिककरांची मने

घुंगरूं शिवाय नृत्यकलेचे ग्रहण केल्यानंतर कनकलता नृत्यालयाच्या शिष्यांच्या प्रथमच घुंगरुंसह भरतनाटय़म नृत्यकलाविष्कार सादरीकरणाने ह्यअंगत्रेमह्णमध्ये पैजनांचा झनकार घुमला. कनकलता प्रतिष्ठानतर्फे रविवारी भरत नाटय़मची पदवीप्राप्त शिष्या निधी ठाकर, साक्षी ...

नागपूर - कामठी मार्गावरील वेलकममध्ये डान्स बार - Marathi News | Nagpur - dance bar at Welcome on the Kamathi Marg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर - कामठी मार्गावरील वेलकममध्ये डान्स बार

कामठी मार्गावरील वेलकम बारमध्ये गुरुवारी उशिरा रात्री परिमंडळ पाचच्या उपायुक्तांच्या पथकाने छापा घालून डान्सबार उजेडात आणला. येथे चार बार डान्सर्स अर्धनग्न अवस्थेत डान्स करीत होत्या तर, ११ ग्राहक त्यांच्यावर नोटा उधळत होते. पोलिसांनी व्यवस्थापकासह १२ ...

बीकेसी उत्सवात प्रेक्षकांनी अनुभवली एरियल डॉन्सची मेजवाणी - Marathi News | Ariel Dons' hostel experienced by audience in the BKC festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीकेसी उत्सवात प्रेक्षकांनी अनुभवली एरियल डॉन्सची मेजवाणी

मुंबई एज्युकेशनल ट्रस्टस्टच्या भुजबळ नॉलेज सिटीत आयोजित उत्सव 2018 या सांस्कृतिक महोत्सवाचे. या महोत्सवात संगित व नृत्याचा पंजाबी तडका, समुहनृत्य, कव्वाली, घुमर, बाहुबली, ओल्ड मेट्रो, सिंगींग, बॉलिवूड, मायकेल जॅक्सन, ब्रेथलेस, स्कीट आदि गाणी व नृत्या ...

‘नृत्यानुष्ठान’ : एकल कथ्थक नृत्याविष्काराची नाशिककर रसिकांना भुरळ - Marathi News |  'Dance': Ek Kotha Kathak Drama | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नृत्यानुष्ठान’ : एकल कथ्थक नृत्याविष्काराची नाशिककर रसिकांना भुरळ

नटराज पंडित गोपीकृष्ण जयंतीच्या रजत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कीर्ती कलामंदिराच्या वतीने दरमहा दुस-या रविवारी कथ्थक कलेच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘नृत्यानुष्ठान’ कार्यक्रम सुरू केला आहे. ...

नृत्यानुष्ठानमध्ये आज नीलिमा हिरवे, मेहता - Marathi News | Nilima Hirave, Mehta today in the dance form | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नृत्यानुष्ठानमध्ये आज नीलिमा हिरवे, मेहता

नाशिक : नृत्यानुष्ठान या मालिकेत रविवारी (दि. ११) नीलिमा हिरवे आणि पंडित विजय शंकर यांच्या शागिर्द शीला मेहता यांचा नृत्याविष्कार होणार आहे. ...

चीनमध्ये शास्त्रीय नृत्याचे संगोपन करणारी ‘ईशा’ - Marathi News | 'Isha', which carries out classical dance in China | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चीनमध्ये शास्त्रीय नृत्याचे संगोपन करणारी ‘ईशा’

चीनमधील पाच ते दहा वयोगटातील लहान मुला-मुलींनी नुकतेच महागामीमध्ये शास्त्रीय नृत्याची सुंदर मैफल सादर केली. या मुलींच्या गुरू जिन शान शान चीनमधील बीजिंग शहरात शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण संस्था चालवितात. ...

वाशिममध्ये शुक्रवारी  राज्यस्तरीय नृत्यस्पर्धा: सामाजिक संघटनांचे आयोजन - Marathi News | State-level dance competition on Friday in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये शुक्रवारी  राज्यस्तरीय नृत्यस्पर्धा: सामाजिक संघटनांचे आयोजन

वाशिम : जिल्ह्यातील सामाजीक संघटनांनी पुढाकार घेत स्थानिक जिजाऊ सांस्कृतीक सभागृहात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजन केले आहे. ...

सीमेपलीकडचा भारतीय कलाविष्कार; चीनच्या विद्यार्थ्यांनी औरंगाबादमध्ये सादर केले भरतनाट्यम - Marathi News | Indian art inventions crosses boundary; Bharatnatyam performed by Chinese students in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सीमेपलीकडचा भारतीय कलाविष्कार; चीनच्या विद्यार्थ्यांनी औरंगाबादमध्ये सादर केले भरतनाट्यम

वय, धर्म, जात, पंथ, लिंग, देश अशा कोणत्याही बंधनात कला बांधली जात नाही. कलाकाराने मनापासून उपासना केल्यावर कला आपसुकच येते, याचे उत्तम उदाहरण बुधवारी महागामी गुरुकुल येथे आयोजित नृत्यमैफलीत पाहायला मिळाले. या नृत्यमैफ लीत चिनी विद्यार्थ्यांनी भरतनाट् ...