नांदुरा : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाच्या बांधकामाला गती आली असतानाच अचानक प्रकल्पग्रस्तांनी तीन दिवसापासून हे काम बंद पाडले आहे. ...
सिंचनासाठी अनुदानाचे नियोजन करताना मराठवाड्याची उपेक्षा होत असल्याची बाब राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासोबत ४ एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. अनुदान, अनुशेष, मराठवाडा विकास मंडळ निधी, आरोग्य, शिक्षण व उद्योग, सिंचन क्षेत्रातील व ...
माहूरकरांची पाणी समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायतने हालचाली सुरु केल्या असून, २७ मार्च रोजी पालिका तिजोरीतून ३ लाख ६० हजारांचा डीडी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आखाडा बाळापूरकडे भरणा केल्याने ३० मार्चपर्यंत दिगडी-धानोरा धरणातून आरक्षित १ दलघमी पाणी माहूरजवळी ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया कोळगंगा नदीवरील टेकेश्वर बंधारा येथे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते व माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. ...
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या सुरक्षिततेच्या संवेदनशील विषयावर अनेकदा चर्चा होऊनही त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यातच धरणावरील सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याने बंद आहेत. तर बहुतांशी सुरक्षा कर्मचाºयांची मुदत संपली असून, धरणाच् ...
जीवनदायिनी गोदावरी नदीला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नसल्याने कोरडेठाक पात्र पाहणाऱ्या नाशिककरांना रविवारी दिलासा मिळाला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने दुथडी भरून वाहणारी गोदावरी बघून ऐन उन्हाळ्यात थंडावा जाणवला, परंतु हा दिलासा ना ...
अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला मुहूर्त मिळाला, मात्र आवर्तनाच्या प्रारंभालाच उद्घाटनाच्या उपस्थितीवरून भाजप व कॉंग्रेस नेत्यांमध्ये जुंपली. कॉंग्रेस नेते अनिल आमटवणे व भाजपचे तालुका अध्यक्ष दिनकर भोसले यांच्यात जोरदार व ...