लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, भिडे पूल पाण्याखाली - Marathi News | rise in disharge of water from khadakwasla dam, bhide bridge under water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, भिडे पूल पाण्याखाली

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये जाेरदार पाऊस पडत असून खडकवासला धरणातन मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत अाहे. ...

आवर्तनाने बंधारे भरून देण्याची सकल मराठा समाजाची मागणी - Marathi News | The demand for the gross Maratha community to fill the bundle of recurrence | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आवर्तनाने बंधारे भरून देण्याची सकल मराठा समाजाची मागणी

येवला : तालुक्यातील सर्व नद्यांवरील बंधारे व तलाव चालू आवर्तनातून भरून द्यावे, अशी मागणी येथील सकल मराठा समाजाने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यात जून महिन्याच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला होता. या पावसाच्या भर ...

भातसा धरणाचे ५ दरवाजे उघडले  - Marathi News | Five doors of the Bhatsa dam opened | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भातसा धरणाचे ५ दरवाजे उघडले 

धरण क्षेत्रात पावसास परत सुरुवात झाली असून भातसा धरणाचे एकूण ५ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे ...

मूर्तिजापूर तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस;  उमा, पिंपळशेंडा प्रकल्प 'ओव्हर-फ्लो' - Marathi News | More than average rainfall in Murtijapur taluka; Uma, Pimpalsenda Project 'Over-Flow' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस;  उमा, पिंपळशेंडा प्रकल्प 'ओव्हर-फ्लो'

मूर्तिजापूर (जि. अकोला ):  तालुक्यात १६ अॉगष्ट पासून सुरु असलेल्या संततधार पावसाने पुर्णा, काटेपूर्णा, उमा आणि कमळगंगा नद्यांना पूर आला असून, दोन उमा आणि पिंपळशेंडा जल प्रकल्पांनी पातळी ओलांडली असल्याने सांडव्यातून विसर्ग होत आहे. ...

उमा प्रकल्प ओव्हर फ्लो! सांडव्यावरून वाहतेय पाणी - Marathi News | Uma project dam overflow | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :उमा प्रकल्प ओव्हर फ्लो! सांडव्यावरून वाहतेय पाणी

अकोला - गत सहा दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु असून नदी-नाल्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा झपाट्याने वाढत आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील उमा मध्यप प्रकल्प यावर्षी प्रथमच १०० टक्के भरला असून, मंगळवारी स ...

धरण परिसरात पावसाची दमदार हजेरी - Marathi News | Heavy rain in the dam area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरण परिसरात पावसाची दमदार हजेरी

१३ तालुक्यांत सरासरीच्या ६८३.६ मि. मी. पाऊस; धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला ...

बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यास अपयश - Marathi News |  Failure to locate the missing youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यास अपयश

दसाणा लघु प्रकल्पात बुडून मृत्यू झालेल्या वैभव संजय सोनवणे (१९) या  तरु णाचा मृतदेह दुसरा दिवस उलटूनही बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले नाही. ...

मराठवाड्यातील दुष्काळ पावसाने धुतला - Marathi News | Drought in Marathwada washed by rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील दुष्काळ पावसाने धुतला

खरीप पिकांना जीवदान; नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा अधिक जोर ...