Next

उमा प्रकल्प ओव्हर फ्लो! सांडव्यावरून वाहतेय पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 15:57 IST2018-08-21T15:56:09+5:302018-08-21T15:57:17+5:30

अकोला - गत सहा दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु असून नदी-नाल्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा झपाट्याने वाढत आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील उमा मध्यप प्रकल्प यावर्षी प्रथमच १०० टक्के भरला असून, मंगळवारी सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. हे विहंगम दृष्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत.