लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

भोजापूर धरणात ८५ टक्के पाणीसाठा - Marathi News | 85 percent water stock in Bhojapur dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोजापूर धरणात ८५ टक्के पाणीसाठा

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गत सप्ताहात झालेल्या संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदी पुन्हा एकदा प्रवाहित झाली असल्याने भोजापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण ८५ टक्के धरण भरल्याने परिसरातील शेतकरीवर्गाने समाधान व्यक्त केले ...

कोल्हापूर जिल्ह्यातील ४३ बंधारे पाण्याखाली गगनबावड्यात अतिवृष्टी : तीन मार्गांवरील वाहतूक ठप्प - Marathi News |  43 bunds of water in Kolhapur district under Gaganbavad in highway: traffic jam on three roads | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील ४३ बंधारे पाण्याखाली गगनबावड्यात अतिवृष्टी : तीन मार्गांवरील वाहतूक ठप्प

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड व भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ७३१२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...

भावली विस्थापितांची मागणी झुगारून धरणाचे गेट बंद - Marathi News | Demanding the demand of the residents of Bhati and the dam's gate closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भावली विस्थापितांची मागणी झुगारून धरणाचे गेट बंद

इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या भावली गावचे योग्य पुनर्वसन न करता, शासनाने यावर्षी धरण साठा पूर्णपणे करण्यासाठी गेट बंद केले आहे. यामुळे येत्या दोन दिवसात भावली गाव पाण्याखाली जाऊन ग्रामस्थांवर ऐन पावसाळ्यात बेघर होण् ...

केवळ तीनच महिन्यांत तलाव आटले! नांदलमध्ये पाणीबाणी : धोम-बलकवडीचे पाणी सोडण्याची मागणी - Marathi News |  Only three months have passed! Water Supply in Nandal: Demand for the release of water from Dhom-Balkawadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :केवळ तीनच महिन्यांत तलाव आटले! नांदलमध्ये पाणीबाणी : धोम-बलकवडीचे पाणी सोडण्याची मागणी

नांदल हे फलटण तालुक्यातील पर्जन्यमान कमी असणारे गाव. जून महिन्यात पाऊस चांगला झाला. त्यानंतर या गावातील तब्बल आठ सिमेंट बंधारे काठोकाठ भरलेले होते. मात्र, केवळ तीनच महिन्यांत गावातील पाणीसाठा संपल्याने गावावर दुष्काळाचे सावट ...

नाशिकच्या पाण्याने मराठवाड्याचा प्रश्न सुटला - Marathi News | The issue of Marathwada with the water of Nashik has been solved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पाण्याने मराठवाड्याचा प्रश्न सुटला

नगर व मराठवाड्यातील गावांची तहान भागविण्याची जबाबदारी असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पाण्यावर नेहमीच त्यांचा डोळा असतो. दरवर्षी पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात किती पाऊस पडला व धरणे किती भरली यावर त्यांचे लक्ष असते. विशेष करून गंगापूर व दारणा आणि पालखेड धरणा ...

निळवंडे धरणातून ११ हजार २७४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग, प्रवरा नदीला पूर - Marathi News | 11 thousand 274 cusecs of water from the Nilvande dam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निळवंडे धरणातून ११ हजार २७४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग, प्रवरा नदीला पूर

निळवंडे धरणातून मंगळवारी ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यात आल्यामुळे प्रवरेच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...

इसापूर ५५ टक्के भरले; रबीचा प्रश्न मिटला - Marathi News | Ispur gets 55 percent; The question of Rabi was over | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :इसापूर ५५ टक्के भरले; रबीचा प्रश्न मिटला

नांदेडसह हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांतील बहुतांश गावांना संजीवनी ठरलेल्या इसापूर धरणक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्याने धरण जवळपास ५५ टक्के भरले असून पाण्याचा येवा सुरूच आहे़ त्यामुळे पुढील रबी हंगामातील सिंचनाचा प्रश्न पूर्णपणे सुटला असून खरिपातील पिका ...

नांदेड जिल्ह्यात ९ हजार ५२८ हेक्टर क्षेत्राला फटका - Marathi News | 9 thousand 528 hectare area was affected in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात ९ हजार ५२८ हेक्टर क्षेत्राला फटका

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस सुरु आहे़ रविवारी जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात अतिवृष्टी झाली होती़ तर उमरीत ढगफुटीसदृश्य परिस्थिती होती़ त्यानंतर सोमवारी तब्बल १२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून त्यात ६० मंडळांचा समावेश आहे़ दरम्यान, १९ ...