पुण्यात गेल्या आठवड्यापासून संततधार पावसाला सुरुवात झाली होती. आता दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरू लागली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खडकवासला धरणातून विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. ...
जिवती-रोडगुडा रस्त्यावर चार फूट पाणी वाहत असल्यामुळे काहीजण दोन तास अडकले होते. पुरामुळे जिवती ते वणी, जिवती ते येल्लापूर मार्गावरील शाळा उघडल्या नाहीत. माणिकगड किल्ल्याच्या घाटात झाडे कोसळल्याने गडचांदूर-जिवती, भारी ते शंकरपठार मार्ग बंद आहे. हिमायत ...