लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

निरा खो-यातील चार धरणांच्या पाणीसाठ्याने सत्तरी ओलांडली - Marathi News | water storage of four dams in nira basin crossed seventy | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निरा खो-यातील चार धरणांच्या पाणीसाठ्याने सत्तरी ओलांडली

सोलापूर जिल्ह्यातील भागांचा पिण्याचा व सिंचनाचा पाणीप्रश्न सुटला आहे. ...

'काळम्मावाडी'च्या कामासाठी मान्यतेविना ४० कोटी अदा, कार्यकारी अभियंता निलंबित - Marathi News | 40 crore paid for Kalammawadi dam work without approval, executive engineer suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काळम्मावाडी'च्या कामासाठी मान्यतेविना ४० कोटी अदा, कार्यकारी अभियंता निलंबित

'प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि त्याचा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले जातील' ...

Pune: दोनशे फुट खोल नीरा देवघर धरणात कार पडली; तिघांचा मृत्यू: एक जखमी - Marathi News | Car falls into two hundred feet deep Neera Deoghar Dam; Three killed: one injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोनशे फुट खोल नीरा देवघर धरणात कार पडली; तिघांचा मृत्यू: एक जखमी

हा अपघात शनिवारी सकाळी ८ वाजता घडला असून मृतांमध्ये एक महिला दोन पुरुषांचा समावेश आहे... ...

कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, २ हजार ८२८ क्युसेकने विसर्ग सुरू - Marathi News | Rainfall in Kolhapur decreased; Automatic gates of Radhanagari dam closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, २ हजार ८२८ क्युसेकने विसर्ग सुरू

पुन्हा धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता, पंचगंगेच्या पातळीत तीन इंचांची वाढ ...

चासकमान धरण ९२ टक्के भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा - Marathi News | Chasakman Dam 92 percent full; Residents on the banks of the river are warned to be alert | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चासकमान धरण ९२ टक्के भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

काठालगतच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन चासकमान प्रकल्प प्रशासनाने केले आहे.... ...

Pune Rain: मावळातील पाच धरणे शंभरीच्या उंबरठ्यावर; पाण्याची चिंता मिटली - Marathi News | Five dams in Maval on 100 mark; Water worries are over Pune Rain updates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळातील पाच धरणे शंभरीच्या उंबरठ्यावर; पाण्याची चिंता मिटली

लवकरच ही धरणे १०० टक्के भरणार असल्याने मावळ व पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे... ...

Buldhana: हनुमानसागर धरणाचे दोन दरवाजे ५० सेंमीने उघडले - Marathi News | Buldhana: Two gates of Hanumansagar dam opened by 50 cm | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हनुमानसागर धरणाचे दोन दरवाजे ५० सेंमीने उघडले

Hanumansagar dam: अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमानसागर धरणाचे दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आले. ...

भामाआसखेड धरणात ६५.९८ टक्के पाणीसाठा, धरण प्रशानाची माहिती - Marathi News | 65.98 percent water storage in Bhamaaskhed Dam, information about Dam Prashana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामाआसखेड धरणात ६५.९८ टक्के पाणीसाठा, धरण प्रशानाची माहिती

यंदा वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने आणि अद्यापही पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने धरण गतवर्षीपेक्षा सुमारे २७ टक्के कमी भरले आहे... ...