सातारा जिल्ह्यात प्रमुख सहा प्रकल्पात १२८ टीएमसीच पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० टीएमसी पाणी कमी आहे. तर यंदा प्रमुख धरणेही १०० टक्के भरलेली नाहीत. ...
मागच्या महिन्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत अलमट्टी धरणातून औज बंधाऱ्यात पाणी आणण्याची मागणी झाली. त्यानंतर, तत्कालीन पालकमंत्र्यांनी पाणी आणण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली. ...