लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

कुकडी आणि घोड कालव्याचे उन्हाळी आवर्तन या दिवशी सोडणार, जाणून घ्या - Marathi News | Kukadi and Ghod canal water will be discharged on this day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुकडी आणि घोड कालव्याचे उन्हाळी आवर्तन या दिवशी सोडणार, जाणून घ्या

कुकडी तसेच घोड कालव्यातून पाणी सोडताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना काटकसरीने सर्व शेतकऱ्यांना पाण्याच्या पाळ्या देण्याचे नियोजन करावे जेणेकरुन पुढील आवर्तनांसाठी अधिक पाणी उपलब्ध होऊ शकेल, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत. ...

सिंचनासाठी पुण्यातील खडकवासला, चासकमान, पवना धरणांतून या तारखेला विसर्ग - Marathi News | ‌Water will be discharge from Khadakwasla, Chasakman, Pavana dams for irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिंचनासाठी पुण्यातील खडकवासला, चासकमान, पवना धरणांतून या तारखेला विसर्ग

खडकवासला प्रकल्पातून नवीन मुठा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन ४ मार्चपासून सोडण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय इतर धरणांतून कधी आवर्तन सोडणार ते जाणून घ्या ...

पुण्याला किती पाणी द्यायचे ते आज ठरणार, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार निर्णय - Marathi News | How much water to give to Pune will be decided today the decision will be taken in the canal advisory committee meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला किती पाणी द्यायचे ते आज ठरणार, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार निर्णय

खडकवासला धरण प्रकल्पात सध्या १६.१९ टीएमसी अर्थात ५५.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक ...

टाटा पुण्याचा पाणी प्रश्न सोडवणार; स्वत:च्या ८० टक्के जमिनीवर 'पाणी' सोडणार - Marathi News | Tata's 'green signal' to give water to Pune residents from 'Mulshi'; Proposal to be submitted soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाटा पुण्याचा पाणी प्रश्न सोडवणार; स्वत:च्या ८० टक्के जमिनीवर 'पाणी' सोडणार

यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच टाटा कंपनी व राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले... ...

मुळशी धरणाची उंची वाढवण्याचे निर्देश, पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार - Marathi News | Instructions to increase the height of Mulshi dam, the western part of Pune will get additional water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुळशी धरणाची उंची वाढवण्याचे निर्देश, पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार

मुळशी व पुणे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविल्यास अतिरिक्त  पाणी उपलब्ध होऊ शकते.  ...

पाण्याची मागणी वाढली; कोयनेच्या आपत्कालीन द्वारमधून सोडले पाणी - Marathi News | increased demand for water; Water released from koyna dam emergency exit door | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाण्याची मागणी वाढली; कोयनेच्या आपत्कालीन द्वारमधून सोडले पाणी

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात ६७ टीएमसी साठा असून पाण्याची मागणी सतत होत आहे. त्यातच आता सांगली पाटबंधारे विभागाकडूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून ५०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...

फेब्रुवारीतच धरणांनी गाठला तळ.. बसणार दुष्काळाची झळ - Marathi News | The dams reached the low water storage in February.. The drought will affect | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फेब्रुवारीतच धरणांनी गाठला तळ.. बसणार दुष्काळाची झळ

राज्यातील बहुतांशी धरणांनी तळ गाठला असून, गतवर्षींच्या तुलनेत सरासरी २१.६१ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील १२ प्रकल्प सध्या मायनसमध्ये असून, १५ धरणांमध्ये जेमतेम दहा टक्क्यांच्या आसपास साठा आहे. परिस्थिती मराठवाड्याची चिंताजनक आहे, मराठवाड्य ...

उजनीतून कालव्याद्वारे पाणी बंद, धरणात उरला किती पाणीसाठा? - Marathi News | Water shut off from Ujani through the canal, how much water is left in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीतून कालव्याद्वारे पाणी बंद, धरणात उरला किती पाणीसाठा?

उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी ६ जानेवारीपासून सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन, धरणातील पाणी पातळीत घट होऊ लागल्यामुळे शनिवार, १७ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता बंद करण्यात आले. ...