लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

Water Discharged : हरणबारी, केळझर धरणातून अखेरचे आवर्तन, 'या' गावांना मिळणार पाणी  - Marathi News | Latest News last water circulation from Kelzar and haranbari Dam of nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Discharged : हरणबारी, केळझर धरणातून अखेरचे आवर्तन, 'या' गावांना मिळणार पाणी 

हरणबारी, केळझर धरणातून पिण्यासाठी पाण्याचे शेवटचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले. ...

Sangli: मोरणा धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठा, शिराळा शहरावर पाणीटंचाईचे सावट - Marathi News | Only 9 percent water storage in Morna Dam Sangli, Shirala city facing water shortage | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मोरणा धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठा, शिराळा शहरावर पाणीटंचाईचे सावट

उद्योगांसाठी वापर वाढला, शेती व पिण्यासाठी आरक्षणाची मागणी ...

Sangli: चांदोली धरण, वारणा नदीतील दुर्घटना रोखणार कशी?; सुरक्षा व्यवस्थेची ऐशी-तैशी - Marathi News | Neglect of the administration towards the safety system of dangerous and accident-prone places in Chandoli Dam, Warna River | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चांदोली धरण, वारणा नदीतील दुर्घटना रोखणार कशी?; सुरक्षा व्यवस्थेची ऐशी-तैशी

जलसंपदा विभागाला नाही गांभीर्य ...

Nira Deoghar Dam निरादेवघर धरणात फक्त ८ टक्के पाणीसाठा - Marathi News | Nira Deoghar Dam Only 8 percent water storage in Nira Deoghar Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nira Deoghar Dam निरादेवघर धरणात फक्त ८ टक्के पाणीसाठा

भोर तालुक्यात निरादेवघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली सोडल्याने धरणात सध्या ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षी ३५ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ४ पट पाणीसाठा कमी आहे. ...

सातारा जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; उरमोडीत ९ तर कोयनेत किती टक्के पाणीसाठा..जाणून घ्या - Marathi News | Less water storage in major dam Satara District | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; उरमोडीत ९ तर कोयनेत किती टक्के पाणीसाठा..जाणून घ्या

सिंचनासाठी सतत मागणी; मान्सूनकडे डोळे  ...

शीळ धरणात कमी पाणीसाठा; रत्नागिरी शहरात येत्या सोमवारपासून एक दिवसा आड पाणीपुरवठा - Marathi News | Low water storage in Sheel Dam; One day water supply in Ratnagiri city from next Monday | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शीळ धरणात कमी पाणीसाठा; रत्नागिरी शहरात येत्या सोमवारपासून एक दिवसा आड पाणीपुरवठा

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला सद्यस्थितीत एकमेव ‘शीळ’ धरणावरून पाणी पुरवठा सुरू आहे. वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ... ...

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी; पाणीटंचाई पासून मुक्तता, उजनीतून पाणी सोडण्यास सुरुवात - Marathi News | Good news for Solapur citizens Relief from water scarcity start of releasing water from Ujani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी; पाणीटंचाई पासून मुक्तता, उजनीतून पाणी सोडण्यास सुरुवात

सोलापूर शहर, भीमा नदी काठची शहरे व गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी हे पाणी सोडण्यात येत आहे ...

Dimbhe Dam डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र झाले रिकामे - Marathi News | The catchment area of Dimbhe Dam has become empty | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dimbhe Dam डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र झाले रिकामे

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरामध्ये असणाऱ्या पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे चालू वर्षी झपाट्याने रिकामे झाले असून या परिसरातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ...