लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

मराठवाड्यात ५७ हजार ६५१ कोटींची कामे; एकही काम अर्धवट राहणार नाही - नितीन गडकरी - Marathi News | 57 thousand 651 crore works in Marathwada; No work will be partial - Nitin Gadkari | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यात ५७ हजार ६५१ कोटींची कामे; एकही काम अर्धवट राहणार नाही - नितीन गडकरी

मराठवाड्यातील कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील, असे सांगताना २०० वर्षे या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाज बांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी दिली़ ...

नांदेड जिल्ह्यात दहा लाख घनमीटर गाळ उपसा - Marathi News | In the Nanded district, one million cubic meters of sludge strains | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात दहा लाख घनमीटर गाळ उपसा

जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मार्चपासून सुरू झालेल्या या कामामध्ये राज्यात सर्वाधिक १० लाख ४८ हजार घनमीटर गाळ जिल्ह्यातील ३२ तलावांतून उपसण्यात आला आहे. जवळपास दीड लाख ट्रॅक्टर गाळ शेतक-य ...

शेतकऱ्यांनी बंद  पाडले नया अंदुरा प्रकल्पाचे काम; प्रकल्पस्थळीच उपोषणास प्रारंभ - Marathi News | Work of the new Andura project stopped by farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांनी बंद  पाडले नया अंदुरा प्रकल्पाचे काम; प्रकल्पस्थळीच उपोषणास प्रारंभ

नया अंदुरा : विविध मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १७ एप्रिल रोजी बंद पाडले. ...

गोदापात्रात सोडले जायकवाडी जलविद्युत निर्मिती केंद्रातून पाणी - Marathi News |  Water from Jayakwadi Hydro Power Station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोदापात्रात सोडले जायकवाडी जलविद्युत निर्मिती केंद्रातून पाणी

जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून सोमवारी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. आपेगाव व हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या जवळपास १८ गावांचा पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न पावसा ...

संतप्त शेतकऱ्यांनी मांजरपाडाचे काम बंद पाडले - Marathi News |  Angry farmers stopped the work of the Manjrapada | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतप्त शेतकऱ्यांनी मांजरपाडाचे काम बंद पाडले

लघुपाटबंधारे विभागाने मांजरपाडा प्रकल्पात स्थानिक शेतकºयांना दिलेली आश्वासने न पाळल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संतापले असून, सोमवारी देवसाने येथे शेतकºयांनी प्रकल्पाचे काम बंद पाडत अधिकारी आमदार, सभापती यांना घेराव घातला. आता चर्चा नको आश्वासन ...

कंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्र घाणीच्या गराड्यात - Marathi News | Kandahar: In the era of the historic Jagatung seashore in the Rashtrakutk period | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्र घाणीच्या गराड्यात

राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्रात शहराचे अर्धे सांडपाणी येते़ काटेरी झाडे-झुडुपे आदीने घाणीच्या गराड्यात अडकल्याने जगतुंग समुद्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ...

अडोळ प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा; रिसोड, शिरपूरात पाणीप्रश्न होणार गंभीर! - Marathi News | Only 12 percent water storage in adol project | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडोळ प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा; रिसोड, शिरपूरात पाणीप्रश्न होणार गंभीर!

शिरपूर जैन (वाशिम) : येथून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या अडोळ प्रकल्पातून ठराविक गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. ...

जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्प बंद! - Marathi News |  Hydroelectric power projects on Jaiswadi dam closed! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्प बंद!

‘एनओसी’ नाही : गोदापात्रातील बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे कारण ...