पाणीटंचाई निवारणार्थ जिल्ह्याला २०१६-१७ मध्ये मिळालेल्या २ कोटी ५० लाख १२ हजार रुपयांच्या निधीपैकी ९४ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला असून हा निधी आता चालू वर्षात टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या कामांसाठी खर्च करता येणार आहे. ...
जिल्ह्यात एकीकडे आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांकडून जोरदार राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे. तर दुसरीकडे धामणी खोरा परिसरातील सर्वसामान्य शेतकरी गावोगावी एकत्र येऊन, धामणी प्रकल्प अपूर्ण असल्याने येणाºया निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यासाठी ...
भोकरदन तालुक्यातील दानापूर परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्याची सोय व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जुई धरणात चर मारुन पाण्याचा शोध सुरु केला आहे. ...
सिद्धेश्वर जलाशयातून सोडण्यात आलेले पाणी २० फेब्रुवारी रोजी पहाटे पूर्णा येथील गोदावरी नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाºयात पोहोचले. या पाण्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून पाणीटंचाईचा प्रश्न काही अंशी निकाली निघाला आहे. ...
ज्या रत्नागिरी जिल्ह्यात पाण्याची मोठी उपलब्धता होती, त्याच जिल्ह्यात आज पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ तर आली आहेच; शिवाय धरणांवर झालेला करोडो रुपयांचा खर्च ठेकेदाराच्या घशात गेला, धरणे तर पूर्ण झाली नाहीच, शिवाय विस्थापित प्रकल्पग्रस्त आज देशोधडीला ल ...