भोकरदन तालुक्यातील हिसोडा खुर्द येथे पोळा सणातील पूजेचा मान मिळविण्यावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी ‘लकी ड्रॉ’ काढून वादावर पडदा टाकण्यात येत आहे. ...
स्वत:तच वेगळेपणा जपणारे आणि नागपूरची स्वत:ची अशी ओळख म्हणून प्रसिद्ध असणारे दोन उत्सव शनिवारी परंपरेनुसार साजरे होणार आहेत. एक आहे, तान्हा पोळा... हा सोहळा नागपूरकर भोसले घराण्याचीच देण आहे तर, दुसरा मारबत महोत्सव.. ...
ईडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे... अशी आर्त हाक मोठ्या बैल पोळ्याच्या निमित्त घालण्यात आली. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या लहानथोरांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात बैल पौळा साजरा झाला. ...
कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. या सर्जाराजाच्या सणानिमित्त सकाळी बैलांची अंघोळ घालायची लगबग येथील पाझर तलावाच्या कमी पाण्यात पहावयास मिळाली. ...
डाॅ.अभिधा व समिधा या दृष्टीहीन कन्यांनी समुद्रापार भरारी घेऊन सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या जिद्दीची कहाणी अत्रे कट्ट्यावर उगडण्यात आली. ...
‘लोकमत’ने गत आठवडाभरापासून लावलेल्या ‘नूतनीकरण अन् खच्चीकरण’ या वृत्तमालिकेची दखल घेत कार्यक्रम रद्द झाल्यास आयोजकांनी भरलेली संपूर्ण अनामत रक्कम (डिपॉझिट) परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...