लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक, मराठी बातम्या

Culture, Latest Marathi News

दारी तुळस हिरवीगार..! आषाढ वारी नी तुळशीचं नातं खास, विठोबाला प्रिय तुळशीचं महत्त्वच मोठं.. - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025, Tulsi is known for many things, see why basil is so important | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दारी तुळस हिरवीगार..! आषाढ वारी नी तुळशीचं नातं खास, विठोबाला प्रिय तुळशीचं महत्त्वच मोठं..

Ashadhi Ekadashi 2025, Tulsi is known for many things, see why basil is so important : पाहा तुळशीचे रोप एवढे का महत्वाचे ठरते. फक्त धार्मक नाही अनेक पैलू आहेत . ...

'आम्हाला उशिरा आमंत्रण', मस्तानीच्या वंशजांचा पुण्यातील पेशव्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावर बहिष्कार - Marathi News | 'We were invited late Mastani's descendants boycott the Peshwas statue unveiling event in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला उशिरा आमंत्रण', मस्तानीच्या वंशजांचा पुण्यातील पेशव्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावर बहिष्कार

मस्तानी यांच्या वंशजांना व्यासपीठावर बसून दिले नाही, म्हणून चिडण्याचे काही कारण नाही - बाजीराव पेशवा प्रतिष्ठान ...

'दरबार बँड'चे सर्वेसर्वा, महंमद रफी यांचे प्रेमी इक्बाल दरबार यांचे निधन - Marathi News | Iqbal Darbar the leader of Darbar Band and lover of Mohammed Rafi passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दरबार बँड'चे सर्वेसर्वा, महंमद रफी यांचे प्रेमी इक्बाल दरबार यांचे निधन

ऑर्केस्ट्रा ही संकल्पना महाराष्ट्रात रुजवणाऱ्या काही मोजक्या कलावंतांमध्ये श्री दरबार यांचा उल्लेख केला जातो ...

Bal gandharva Rangmandir: निवडणुकीच्या तोंडावर रोष नको; कलाकारांच्या विरोधाखाली दबला ‘बालगंधर्व’चा पुनर्विकास - Marathi News | Don't be angry on the eve of elections; Redevelopment of 'Balgandharva' suffers under opposition from artists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीच्या तोंडावर रोष नको; कलाकारांच्या विरोधाखाली दबला ‘बालगंधर्व’चा पुनर्विकास

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाला नाट्य कलाकारांनी व बॅकस्टेज कलाकार, कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केल्याने हा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात आला ...

इथे स्वागताला भटके ‘श्वानपथक’; मोजून ८ कर्मचारी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाची दुरवस्था - Marathi News | Stray dog squad welcomes here 8 employees counted Democrat Anna Bhau Sathe theatre in poor condition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथे स्वागताला भटके ‘श्वानपथक’; मोजून ८ कर्मचारी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाची दुरवस्था

नाट्यगृहातील स्टेजवरील मुख्य पडदा वारंवार बंद पडतो, वातानुकूलन यंत्रणेचा प्लांट २ बंद, डायनिंग रूमधील, पोर्चमधील एसी यंत्रणा पूर्ण बंद आहे, पाण्याची सोय नाही ...

कोरोना काळात बंद झालेला पुलोत्सव पुन्हा सुरू होणार; चंद्रकांत पाटलांची माहिती - Marathi News | Bridge festival, which was closed during Corona period will resume Information from Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना काळात बंद झालेला पुलोत्सव पुन्हा सुरू होणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

जसा उत्तम प्रतिसाद पुणे बालसाहित्य जत्रा आणि पुणे पुस्तक महोत्सवाला मिळाला, तसाच प्रतिसाद पुलोत्सवालाही मिळेल ...

नाटक पाहण्यासाठी आलेल्या महिलेच्या साडीत शिरला उंदीर; यशवंतराव नाट्यगृहातील खळबळजनक प्रकार - Marathi News | A rat entered the saree of a woman who had come to watch a play A sensational incident at Yashwantrao Theatre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाटक पाहण्यासाठी आलेल्या महिलेच्या साडीत शिरला उंदीर; यशवंतराव नाट्यगृहातील खळबळजनक प्रकार

नशिबाने तो उंदीर त्या महिलेला चावला नाही, परंतु त्याची धारदार नखे पायाला लागल्याने इन्फेक्शन टाळण्यासाठी इंजेक्शन घ्यावे लागले ...

डॉ. नारळीकरांच्या मोठेपणाचे घडले दर्शन; संमेलनाध्यक्षांना मिळणारा १ लाख निधी केला परत - Marathi News | Dr jayant narlikar greatness was seen The 1 lakh fund given to the conference president was returned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. नारळीकरांच्या मोठेपणाचे घडले दर्शन; संमेलनाध्यक्षांना मिळणारा १ लाख निधी केला परत

संमेलनाध्यक्षांना मिळणारा १ लाखांचा निधी डॉ. नारळीकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला परत केला, तो निधी तुम्ही इतर साहित्यिक उपक्रमांसाठी वापरण्याचा सल्ला दिला ...