घोटी येथील नटराज लोककला अकॅडमीच्या पुढाकारातून घोटी येथे श्रावणी भजनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर घोटी शहरात श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी भजनांचा गजर सुरू होता. ...
आंतरराष्ट्रीय चित्रकार, शिल्पकार व रांगोळीकार एस. बी. पोलाजी यांच्या स्वामी समर्थ जीवन विकास संस्थेच्यावतीने कोकण व गोवा राज्यांतील कलाकारांचे पंधरावे रांगोळी आणि सातवे चित्रकला प्रदर्शन नवी दिल्ली येथे ९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या प्र ...
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत वेंकिज उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव व श्रीमती उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेत मुंबईच्या पार्लेस्वर ढोल-ताशा ...
आचार्य प्र. के. अत्रे यांनी आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता अत्यंत परखडपणे भाषण आणि लेखन केले. त्यांच्या विचारांची आजच्या काळात अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले. ...