लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक, मराठी बातम्या

Culture, Latest Marathi News

केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली.. - Marathi News |  Sometimes in the morning, it was late night. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली..

केव्हा तरी पहाटे, लाजून हसणे अन हसून ते पाहणे, काळ्या मातीत मातीत, शोधू मी कुठे कशी तुला प्रिया, निसर्गराजा सांग एकतोय, गणनायका गणदैवताय अशी विविध भक्ती व भावगीतांनी रागिणी कामतीकर यांनी जेलरोड पहाट पाडवा कार्यक्रमात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ...

‘सूर निरागस हो...’ला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News |  Spontaneous response to 'Tune up ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सूर निरागस हो...’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

चेतनानगर येथे बाजीराव फाउंडेशनच्या वतीने पाडवा पहाटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वरस्पंदन प्रस्तुत मैफलीत गायक कांचन गोसावी, संदीप थाटसिंगार, चेतन थाटसिंगार यांनी विविध गीते सादर केली. ...

आली माझ्या घरी ही दिवाळी... - Marathi News |  This Diwali came to my house ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आली माझ्या घरी ही दिवाळी...

ऋतू हिरवा, घनश्याम सुंदरा... या आणि अशा लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित पाडवा पहाट कार्यक्र मात करण्यात आले. खंडोबा रायाच्या, हरे कृष्णा हरे कृष्णा, आली माझ्या घरी ही दिवाळी, शोधू मी, वारा गाई गाणी.. या गीताला श्रोत्यांकडून व ...

पहाटेच्या गारव्यात ‘उठी श्रीरामा’चे स्वर गुंजले - Marathi News |  In the morning, the voice of 'Uthi Sriram' echoed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहाटेच्या गारव्यात ‘उठी श्रीरामा’चे स्वर गुंजले

पहाटेच्या गारव्याबरोबरच आकाशकंदिलांची रोषणाई, सर्वत्र आनंद उल्हासाने भरलेल्या प्रसन्न वातावरणात उठी श्रीरामा.., ओंकारप्रधान.. या भाव व भक्ती गीतांनी सुरू झालेली दीपावली स्वरांची पहाट सुरमयी झाली. हळूहळू सूर्यकिरणांबरोबर खुलत गेलेल्या या मैफलीत रंग भर ...

चैतन्य-अमृताच्या स्वरसाजने भाऊबीजची रंगली पहाट - Marathi News |  The colorful dawn of the Bhaubis with the sound of consciousness-Amrita | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चैतन्य-अमृताच्या स्वरसाजने भाऊबीजची रंगली पहाट

‘दमा दम मस्त कलंदर’पासून ‘तेरी दिवानी’ अशी एकापेक्षा एक उडत्या चालीच्या अमृताच्या गीतांना ‘सूर निरागस हो’ या रागदारीशी निगडित गाण्यापासून ‘डीपाडी डिपांग’ या अवखळ गीतांची साथ देत चैतन्य कुलकर्णी यांनी भाभानगरच्या ‘भाऊबीज पहाट’ कार्यक्रमात रंगत आणली. ...

अंधारातच गेली लोककलावंतांची दिवाळी - Marathi News | Diwali of folk artists gone in the dark | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंधारातच गेली लोककलावंतांची दिवाळी

निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्य शासनाने लोककलावंतांच्या मानधानात दीडपट वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने कलावंतांमध्ये आनंद पसरला होता. मात्र या कलावंतांना मानधनवाढीचा लाभ मिळालाच नाही, उलट थकीत असलेले मानधनही कलावंतांच्या पदरात पडले नाही. त्यामुळे मानधना ...

शेतकरी पुत्राच्या मृदंगाचे बोल घुमले परदेशात - Marathi News | Farmer's son's soft-hearted voice revolves abroad | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकरी पुत्राच्या मृदंगाचे बोल घुमले परदेशात

रघुनाथ महाराज ढोबळे या तरुणाने अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर कुटुंबात कुठलीच परंपरा नसताना गुरु युवराज महाराज देशमुख यांच्याकडून मृदंगाचे धडे घेतले. आज त्यांच्या मृदंगाचे बोल सातासमुद्रापार पोहोचले आहेत. ...

दिवाळी जोमात, सावट ओल्या दुष्काळाचे - Marathi News | In the Diwali climate, dense wet drought | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिवाळी जोमात, सावट ओल्या दुष्काळाचे

दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत लक्ष्मीपूजन थाटात पार पडले. ...