लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खनिज तेल

खनिज तेल

Crude oil, Latest Marathi News

अनुपम मित्तल यांची मोठी घोषणा; कर्मचाऱ्यांना 'WFH', वर्षभरात करणार ३०,००० लिटर पेट्रोलची बचत - Marathi News | Anupam Mittal's big announcement; 'WFH' for employees, will save 30,000 liters of petrol in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनुपम मित्तल यांची मोठी घोषणा; कर्मचाऱ्यांना 'WFH', वर्षभरात करणार ३०,००० लिटर पेट्रोलची बचत

कर्मचाऱ्यांना 'Work From Home' देऊन वर्षभरात ३०,००० लिटर पेट्रोलची बचत! ...

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कोण आणि कसे ठरवतो? जाणून घ्या दरवाढीचे गणित... - Marathi News | Petrol- Diesel Price Hike: Who and how decides the prices of petrol and diesel in India? Know the entire process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कोण आणि कसे ठरवतो? जाणून घ्या दरवाढीचे गणित...

Petrol- Diesel Price Hike: भारतातील इंधनाचे दर केवळ सरकार ठरवत नाही, तर विविध गोष्टींचा एकत्रित परिणाम किमतींवर होत असतो. ...

नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या... - Marathi News | Normal vs Premium Petrol: What is difference? what is price between the two? Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...

Normal vs Premium Petrol: देशभरात आजपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सुमारे ३ रुपयांनी वाढले आहेत. ...

India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार? - Marathi News | India-Russia Oil Import News Only 24 hours left 'Break' for Russian oil Will there be a severe shortage of petrol and diesel in India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?

India-Russia Oil Import News: होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या तणावामुळे जागतिक तेल पुरवठा धोक्यात आला असताना, भारताने आपली ऊर्जा सुरक्षा सुरक्षित करण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. ...

Petrol Diesel Price Hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन - Marathi News | Inflation continues, petrol and diesel prices increase! Fuel has become expensive by Rs 3 per liter, what are the prices in Maharashtra? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Petrol Diesel Price Hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन

Petrol Diesel Price Hike Updates: केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याचे संकेत आधीच दिले होते. त्यानंतर आज तेल वितरण कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ केली.  ...

महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने - Marathi News | Austerity begins in Maharashtra! Officials will travel at least 1 day a week by train, bus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने

वाहनांच्या मिरवणुकांना मनाई : सरकारकडून परिपत्रक जारी; सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काढलेल्या परिपत्रकात इंधन, ऊर्जा बचतीसाठी महत्वाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. ...

Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच - Marathi News | Russian Oil Imports India fear increased American concession on Russian oil will end on May 16 Refineries in tension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच

Russian Oil Imports: भारतासाठी १६ मे ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेनं रशियन कच्च्या तेलाच्या आयातीवर दिलेल्या सवलतीची मुदत या आठवड्या अखेरीस संपत आहे. ...

सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले? - Marathi News | Inflation Blast: 10 Major Policy Changes in 4 Days That Will Hit Your Pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?

महागाईचा 'मे' धमाका! गेल्या ४ दिवसांत बदलल्या १० मोठ्या गोष्टी..! ...