Crude oil, Latest Marathi News
India LPG Tanker: भारतीय नौदलाकडून या जहाजाला २४ तास सुरक्षा पुरवली जात आहे. ...
एसपीजीच्या सुरक्षा प्रोटोकॉलनुसार आवश्यक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवून पंतप्रधानांच्या ताफ्याचे आकारमान कमी करण्यात आले आहे. ...
India Russia News: काही शक्ती रशिया-भारत संबंधांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यात ते सातत्याने अपयशी ठरत आहेत, असेही रशियाने म्हटले आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी ताफ्यातील गाड्या निम्म्यावर आणण्यासह मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ...
प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कंपनीने केले आहे. ...
Oil and Gas Crisis: भारताची १३ हजाजे होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात आहेत. ...
Air India : या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय तिकीट दर वाढू शकतात. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल, डिझेल, सोने आणि खाद्यतेलाचा वापर विचारपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे. ...