Petrol Diesel Price: सध्या संपूर्ण जग इराण युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे होरपळून निघत आहे. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडल्यानं जगभरातील देश इंधनाच्या टंचाईनं आणि महागाईनं त्रस्त आहेत. मात्र, या जागतिक संकटाच्या काळातही भारतात पेट्रोल आ ...
उशिरा का होईना, देशवासीयांना काटकसरीचे आवाहन करण्याची वेळ पंतप्रधानांवर आली. त्यांना किती प्रतिसाद मिळतो आणि परिणाम काय होतात, हे लगेच स्पष्ट होणार नाही. ...
Petrol, Diesel Price In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचं आणि कोरोनाकाळासारखी खबरदारी घेण्याचं आवाहन केल्याने देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लवकरच वाढ होईल,अश ...
पेट्रोल-डिझेलची बचत करणे ही राष्ट्रीय गरज आहे, असे सांगताना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचाही सल्ला दिला आहे. हैदराबाद येथील एका जाहीर सभेत बोलताना मोदींनी जागतिक परिस्थितीचे गांभीर्य मांडले. ...
व्यस्त तेलपुरवठा मार्ग असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ जर या संकटामुळे आणखी काही काळ बंदच राहिली, तर तेलाचे दर २०० डॉलरपर्यंत उसळी घेऊ शकतात, असा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे. ...
Petrol Diesel Price: देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती सध्या स्थिर असल्या तरी, त्यामागे तेल कंपन्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ...