लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खनिज तेल

खनिज तेल, मराठी बातम्या

Crude oil, Latest Marathi News

इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... - Marathi News | Iraq's big 'offer' to the world! A barrel of crude oil worth Rs 11,000 will be sold for Rs 3,100; There is only one condition... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...

Iraq Oil Offer : इराकने जागतिक बाजारपेठेपेक्षा ७०% स्वस्त कच्चे तेल विकण्याची ऑफर दिली आहे. बसरा ग्रेड क्रूडसाठी ३१०० रुपये किंमत निश्चित. ...

Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर - Marathi News | Crude Oil Price Today 5 may 2026 Big increase in crude oil prices Brent crude crosses 114 dollar after Iran attack on UAE Know petrol diesel prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ: UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; पेट्रोल-डिझेलचे दर काय?

Crude Oil Price Today: अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा हल्ले सुरू झाले आहेत. संयुक्त अरब अमिरातीनं (UAE) दावा केला आहे की इराणनं त्यांच्यावर क्षेपणास्त्रे डागलीत. या घटनेनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. ...

३० वर्षांत पहिल्यांदाच घडले! एप्रिल महिन्यात कुवेतने तेलाचा एकही बॅरल निर्यात केला नाही, कारण काय? - Marathi News | For the first time in 30 years, Kuwait did not export a single barrel of oil in April. Why? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० वर्षांत पहिल्यांदाच घडले! एप्रिल महिन्यात कुवेतने तेलाचा एकही बॅरल निर्यात केला नाही, कारण काय?

Kuwait Crude Halt: उत्पादन सुरू, पण निर्यात ठप्प... ...

युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’ - Marathi News | Due to the war, crude oil prices crossed the 126 dollar per barrel, India bearing the brunt of the impact | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’

‘ब्रेंट क्रूड’ गेले १२६ डॉलर पार; २००८ च्या जागतिक मंदीनंतर तेलाचे दर सर्वोच्च पातळीवर ...

इंधन दरवाढीमुळे एअर इंडिया रोज १०० उड्डाणे कमी करणार; १ जूनपासून अंमलबजावणीची कंपनीची तयारी - Marathi News | Air India to reduce 100 flights daily due to fuel price hike; Company prepares to implement from June 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरवाढीमुळे एअर इंडिया रोज १०० उड्डाणे कमी करणार; १ जूनपासून अंमलबजावणीची कंपनीची तयारी

सरकारने तातडीने मदत केली नाही, तर आणखी उड्डाणे थांबवली जाऊ शकतात, असा इशारा फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने तीनच दिवसांपूर्वी दिला आहे.   ...

पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका - Marathi News | Petrol-diesel price hike on the verge?; Commercial gas cylinders also became expensive, a major setback as soon as the elections were over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका

५ किलो सिलिंडरच्या दरातही २६१ रुपयांनी वाढ, भविष्यात इंधन दरवाढ होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले. ...

"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा - Marathi News | Pakistan is no India to secure oil reserves with one signature rich dad poor dad writer Robert Kiyosaki showed the mirror | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात कच्च्या तेलाचं संकट उभं राहिलं आहे. परंतु यादरम्यान भारतानं केलेली कामगिरी मात्र वाखाणण्याजोगी असल्याचं अनेक स्तरातून म्हटलं जातंय. ...

जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... - Marathi News | Oil Import from Hormuz China America Clash : Will China take over Hormuz if crude oil is not available? America will lose the battle, Iran and... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...

Oil Import from Hormuz China America Clash : अमेरिकेने होर्मुजमध्ये नाकेबंदी केल्यावर चीन आक्रमक. चीन या मार्गावर नियंत्रण मिळवू शकतो का? भारताच्या इंधन पुरवठ्यावर काय परिणाम होईल? ...