लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
दोडक्याच्या १० तोड्यात काढला दोन टन माल; २० दिवसांत प्रमोदने केली ७० हजारांची कमाई - Marathi News | Two tons prodution of ridge gourd in 10 harvestings; Pramod earned 70 thousand in 20 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोडक्याच्या १० तोड्यात काढला दोन टन माल; २० दिवसांत प्रमोदने केली ७० हजारांची कमाई

farmer success story पारगाव (ता. दौंड) आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि योग्य नियोजनाच्या जोरावर पारगाव येथील तरुण शेतकरी प्रमोद दत्तात्रय ताकवणे यांनी केवळ २० गुंठे क्षेत्रात दोडका पिकातून उल्लेखनीय यश मिळवले आहे. ...

फळबागांसाठी शेणखताची मागणी वाढली; वाचा सिंगल व डबल ट्रॉलीला काय मिळतोय दर? - Marathi News | Demand for cow dung fertilizer for orchards has increased; Read: What is the price being paid for single and double trolleys? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळबागांसाठी शेणखताची मागणी वाढली; वाचा सिंगल व डबल ट्रॉलीला काय मिळतोय दर?

shenkhat trolley rate रासायनिक खताच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत त्याला पर्याय म्हणून शेतकरी नैसर्गिक व पारंपरिक शेणखताची मात्रा वाढवताना दिसत आहे. ...

लावण्य काकडी अन् वांगे आंतरपिकांनी २५ गुंठ्यांत केले लखपती; वाचा मरकड दांपत्याची 'ही' यशकथा - Marathi News | Intercropping of lovely cucumber and brinjal made a millionaire in 25 years; Read this success story of Markad couple | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लावण्य काकडी अन् वांगे आंतरपिकांनी २५ गुंठ्यांत केले लखपती; वाचा मरकड दांपत्याची 'ही' यशकथा

farmer success story मोजके पाणी व जमीनक्षेत्र यांचा आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून अपार मेहनतीने निवडुंगे-खोजेवाडी (ता.पाथर्डी) येथील विमल व राजेंद्र मरकड यांनी केवळ २५ गुंठे जमीनक्षेत्रांत तीन महिन्यांतच लखपती होण्याचे स्वप्न सत्यांत उतरविले आहे ...

राज्यातील १.१९ लाख हेक्टरवरील पिकांना अवकाळी व गारपिटीचा तडाखा; अजून २ दिवस अवकाळीचे - Marathi News | Crops on 1.19 lakh hectares in the state hit by unseasonal rain and hail; 2 more days of unseasonal rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील १.१९ लाख हेक्टरवरील पिकांना अवकाळी व गारपिटीचा तडाखा; अजून २ दिवस अवकाळीचे

पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्यात १६ ते १९ तसेच २६ ते ३१ मार्चपर्यंत अवकाळी तसेच गारपिटीचा तडाखा बसला. ...

वादळी पावसासह गारपीटीने डाळिंब, टरबूज, पपई अन् कांद्याचे मोठे नुकसान; बळीराजा पुन्हा संकटात - Marathi News | Heavy rains and hailstorms cause major damage to pomegranates, watermelons, papayas and onions; Baliraja in trouble again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वादळी पावसासह गारपीटीने डाळिंब, टरबूज, पपई अन् कांद्याचे मोठे नुकसान; बळीराजा पुन्हा संकटात

निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि भीषण गारपिटीमुळे रब्बी पिकांचे कंबरडे मोडले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ...

कशी केली जाते, जोतिबा देवाला आवडणाऱ्या सुगंधित दवण्याची शेती? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How is the cultivated fragrant davana crop that god Jyotiba loves? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कशी केली जाते, जोतिबा देवाला आवडणाऱ्या सुगंधित दवण्याची शेती? जाणून घ्या सविस्तर

davana sheti शेतकऱ्यांच्या पिढ्यान् पिढ्या जोतिबाच्या सेवेत अर्पण करण्यात येणाऱ्या या सुगंधी वनस्पती दवण्याची लागवड करतात. त्यासाठी सलग पाच ते सहा महिने कष्ट घ्यावे लागतात. ...

राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष ऑनलाईन डिजिटल शेती शाळांचे आयोजन; वाचा सविस्तर वेळापत्रक - Marathi News | Special online digital agriculture schools organized for farmers in the state; Read the detailed schedule | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष ऑनलाईन डिजिटल शेती शाळांचे आयोजन; वाचा सविस्तर वेळापत्रक

digital sheti shala हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत आहे. ...

Jowar Fodder : ज्वारीच्या वैरणीची पेंडी महागली; वाचा ज्वारीच्या कडब्याला शेकडा काय मिळतोय दर? - Marathi News | Sorghum flour has become expensive; Read: What is the price per hectare of sorghum flour? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jowar Fodder : ज्वारीच्या वैरणीची पेंडी महागली; वाचा ज्वारीच्या कडब्याला शेकडा काय मिळतोय दर?

Jwari Kadaba Market Price: ज्वारी पिकात कमालीची घट झाली. त्यामुळे जनावरांसाठी सुका चारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीच्या वैरणीची टंचाई भासू लागली असल्याचे दिसत आहे. ...