लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्ब कशामुळे कमी होतो? काय आहेत कारणे? वाचा सविस्तर - Marathi News | Organic Carbon : What causes the reduction of organic carbon in the soil? What are the reasons? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्ब कशामुळे कमी होतो? काय आहेत कारणे? वाचा सविस्तर

sendriya carbon सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीमध्ये असणारा एकूण पालापाचोळा, शेणखत, सेंद्रिय खताचा वापर, जमिनीत मिसळणारे पिकांचे अवशेष यांचे योग्य प्रमाण म्हणजे अशा प्रकारची जमीन सेंद्रिय कर्बयुक्त असल्याचे म्हटले जाते. ...

नामांकित कंपनीच्या 'या' वाणाचे तुर बियाणे निघाले बोगस; पाच महिने होऊनही तुरीला फुलधारणा नाही - Marathi News | Tur seeds of this variety from a renowned company turned out to be fake; Tur has not flowered even after five months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नामांकित कंपनीच्या 'या' वाणाचे तुर बियाणे निघाले बोगस; पाच महिने होऊनही तुरीला फुलधारणा नाही

१० जून रोजी लावणी करूनही आजघडीला तुरीच्या झाडाला फुलधारणा झाली नाही. याबाबत कंपनीच्या प्रतिनिधीला कळविले असता, त्यांनी फवारणीचा उपाय सांगितला. फवारणी करूनही काहीच फायदा झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ...

उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी वनविभागाचा नवीन निर्णय; पकडणाऱ्याला देणार ६०० रुपये - Marathi News | Forest Department's new decision to catch nuisance monkeys; Rs 600 will be given to those who catch them | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी वनविभागाचा नवीन निर्णय; पकडणाऱ्याला देणार ६०० रुपये

बिबट्या आणि मानव संघर्षानंतर आता मानव-माकड संघर्ष ऐरणीवर आला आहे. कोकणासह राज्याच्या विविध भागात माकडांनी उच्छाद मांडला आहे. ...

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी ७० हजार शेतकऱ्यांची मंजुरी पूर्ण; आठ दिवसांत पैसे जमा होणार - Marathi News | Approval of 70 thousand farmers for compensation for heavy rains completed; Money will be deposited in eight days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी ७० हजार शेतकऱ्यांची मंजुरी पूर्ण; आठ दिवसांत पैसे जमा होणार

ativrushti madat प्रशासनाच्या आदेशानुसार तालुकानिहाय मंडळात पंचनामे करण्यात आले. एकूण ५ लाख ९२ हजार ८६९ शेतकऱ्यांपैकी ३६ हजार ७९२ शेतकरी अद्यापही ई-केवायसीविना अतिवृष्टीच्या रकमेपासून वंचित आहेत. ...

कृषी विभागाच्या 'या' बारा योजनांसाठी शेतकऱ्यांना मिळतंय ६० ते ९० टक्के अनुदान; वाचा सविस्तर - Marathi News | Farmers are getting 60 to 90 percent subsidy for 'these' twelve schemes of the Agriculture Department; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाच्या 'या' बारा योजनांसाठी शेतकऱ्यांना मिळतंय ६० ते ९० टक्के अनुदान; वाचा सविस्तर

राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देणाऱ्या कृषी समृद्धी योजनेंतर्गत २०२५-२६ वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २२ कोटी २९ लाख मंजूर झाले आहेत. ...

हरभरा पिकासाठी कोणत्या सिंचन पद्धतीने कधी व किती पाणी द्यावे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Which irrigation method should be used for gram crop, when and how much water should be given? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा पिकासाठी कोणत्या सिंचन पद्धतीने कधी व किती पाणी द्यावे? जाणून घ्या सविस्तर

हरभरा हे रब्बीतील एक महत्वाचे पीक आहे. त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन हरभरा पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. याचअनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हरभरा पिकाला पाणी देण्याच्या योग्य वेळा आणि पद्धतीची सविस्तर माहिती. ...

कमी कालावधीमध्ये सशक्त व निरोगी भाजीपाला रोपे तयार करायचीत? करा 'या' तंत्राचा वापर - Marathi News | Want to produce strong and healthy vegetable seedlings in a short period of time? Use this technique | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी कालावधीमध्ये सशक्त व निरोगी भाजीपाला रोपे तयार करायचीत? करा 'या' तंत्राचा वापर

pro tray vegetable nursery कोकोपीट, व्हर्मी कंपोस्टचा वापर करून मातीशिवाय रोपे तयार होतात, अधिक सशक्त रोपे तयार होतात. शेडनेटचा वापर केल्यास उन्हाळी रोपे तयार करता येतात. ...

उसातील सोयाबीनच्या आंतरपिकाने केला चमत्कार; ३२ गुंठ्यांत साडेसोळा क्विंटल अन् ९० हजारांची कमाई - Marathi News | Intercropping soybeans with sugarcane worked wonders; 16.5 quintals in 32 gunthas and an income of 90 thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसातील सोयाबीनच्या आंतरपिकाने केला चमत्कार; ३२ गुंठ्यांत साडेसोळा क्विंटल अन् ९० हजारांची कमाई

farmer success story शेतकरी शेतीत विविध पिके घेतात; पण या पीकपद्धतीला आधुनिकतेची जोड द्यावी. आंतरपिकेही घ्यावीत त्यातून खर्चही कमी होऊन फायदा अधिक होतो. ...