लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
Phule Sugarcane 11082 : आला हा ऊसाचा लवकर पक्व होणार वाण वाचा सविस्तर - Marathi News | Phule Sugarcane 11082 : Early maturing variety of sugarcane Read more in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Phule Sugarcane 11082 : आला हा ऊसाचा लवकर पक्व होणार वाण वाचा सविस्तर

फुले ११०८२ हा लवकर पक्व होणारा वाण कोसी ६७१ पेक्षा ऊस आणि साखर उत्पादन अधिक देतो. ...

Kanda Lagwad : उन्हाळी कांदा लागवडीची लगबग कांदारोपाला आला सोन्याचा भाव - Marathi News | Kanda Lagwad : Summer onion planting season starting get good price for onion seedlings | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Lagwad : उन्हाळी कांदा लागवडीची लगबग कांदारोपाला आला सोन्याचा भाव

कांद्यापेक्षा रोपाला अधिक भाव आल्याने यंदा कांद्याची लागवड महागडी असली तरीही कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. ...

मजुर समस्येवर मात करण्यास कोळवणच्या युवकाने कमी खर्चात तयार केली भातझोडणी मशीन - Marathi News | To overcome the labor problem, the youth of Kolwan village make paddy threshing machine at a low cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मजुर समस्येवर मात करण्यास कोळवणच्या युवकाने कमी खर्चात तयार केली भातझोडणी मशीन

कोळवण येथील पंढरीनाथ रामदास दुडे या युवकाने वेल्डिंग कामाचा कोणतेही अनुभव, प्रशिक्षण नसताना येणाऱ्या अडचणींवर माहिती घेत मात केली. ...

Kaju Pik Vima : अवेळी पाऊस व गारपीटीने काजू पिकाचे नुकसान झाले तर कसा मिळेल विमा - Marathi News | Kaju Pik Vima : How to get insurance if cashew crop is damaged due to unseasonal rain and hailstorm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kaju Pik Vima : अवेळी पाऊस व गारपीटीने काजू पिकाचे नुकसान झाले तर कसा मिळेल विमा

Kaju Pik Vima Yojana पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...

केळी पिकामध्ये फुल बाहेर पडण्याच्या व घड काढणीच्या वेळेनुसार कसे कराल लागवडीचे नियोजन - Marathi News | How to plan the cultivation according to the time of flower emergence and bunch harvesting in banana crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी पिकामध्ये फुल बाहेर पडण्याच्या व घड काढणीच्या वेळेनुसार कसे कराल लागवडीचे नियोजन

केळीचे शास्त्रोक्त पध्दतीने उत्पादन घेतल्यास केळीची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य आहे. तसेच शेतकऱ्यालाही चांगला आर्थिक मोबदला मिळू शकेल. ...

Kakadi Lagwad : काकडी लागवडीचे नियोजन करताय? लागवडीसाठी महत्वाच्या टिप्स - Marathi News | Kakadi Lagwad : Planning to cultivation cucumbers? Important tips for cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kakadi Lagwad : काकडी लागवडीचे नियोजन करताय? लागवडीसाठी महत्वाच्या टिप्स

काकडी महत्वाचे वेलवर्गीय भाजीपाला पीक आहे. कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात हे पीक भरपूर उत्पादन देते. ...

Bhat Utpadan: आतबट्ट्याची भातशेती कोकणात यंदाही होणार उत्पादनात घट - Marathi News | Bhat Utpadan : Paddy crop decrease production in konkan also this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhat Utpadan: आतबट्ट्याची भातशेती कोकणात यंदाही होणार उत्पादनात घट

आधीच्या काळात पैशांपेक्षा तुमच्या घरात किती गुरं आहेत, किती खंडीची शेती आहे, त्यावरून तुमची श्रीमंती ठरायची. लग्न वगैरे ठरवताना त्याकडेच पाहिलं जायचं, पैशांना फार महत्त्व नव्हतं. ...

Harbhara Lagwad : जिरायत व बागायत हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी कधी करावी पेरणी - Marathi News | Harbhara Lagwad : When to sow for more production of arable and irrigated gram | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Lagwad : जिरायत व बागायत हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी कधी करावी पेरणी

हरभरा हे महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचे रब्बी पीक आहे. कडधान्यवर्गीय पिकांचा मोठा फायदा म्हणजे त्यांच्यात असलेली नत्र स्थिरीकरण करण्याची क्षमता. ...