भारत-अमेरिका व्यापार करारासंदर्भात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले की हा करार भारताच्या कृषी हितांचे, विशेषतः शेती आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रांचे पूर्णपणे रक्षण करतो. ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. खरिपातील धान पीक अवकाळी पावसामुळे हातून गेल्याने अनेक शेतकरी रब्बी हंगामावरच अवलंबून आहेत. मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता कृषी सेवा केंद्रातून होत असलेल्या ...
यंदा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने आणि सध्या पाणी मुबलक असल्याने, या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कांदा बीजोत्पादनाकडे कल दाखविला. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून हवामान बदलत असल्याने त्याचा फटका बसत आहे. ...
oilseeds production in india 2024-25 देशांतर्गत तेलबिया उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भरतेच्या (आत्मनिर्भर भारत) दिशेने वाटचाल करण्याच्या उद्देशाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रीय खाद्यतेल-तेलबिया अभियानाला मंजूरी दिली गे ...
Grape Export 2025-26 २०२५-२६ हंगामात आतापर्यंत ४०५ टन द्राक्ष निर्यात आखाती देश, युरोपियन देशांमध्ये सुरू झाली आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने यंदा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. ...